एक्स्प्लोर

डोंबिवलीत भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न

मात्र दोन बाईकस्वारांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करुन रिक्षाचालकाला पडकलं. मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतच आज दुपारी ही घटना घडली.

डोंबिवली : रिक्षाचालकाने भर दिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. यावेळी दोन धाडसी तरुणांनी रिक्षाचा पाठलाग करुन या महिलेची सुटका केली. मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतच आज दुपारी ही घटना घडली. डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनीत राहणाऱ्या मनीषा राणे स्टार कॉलनीतून रिक्षाने स्टेशनला जाण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी शंकर विसलवाथ नावाच्या रिक्षाचालकाने त्यांना स्टेशनला नेण्यास नकार दिला. पुढे गेल्यावर हाच रिक्षाचालक प्रवाशांची वाट पाहात थांबलेला दिसल्याने राणेंनी त्याला जाब विचारला. यावेळी शंकरने राणे यांची मैत्रिण अमिता हेदळकर यांना रिक्षात ओढत रिक्षा पळवली. मनीषा राणेंनी आरडाओरडा केल्याने तिथून जाणाऱ्या दोन बाईकस्वारांनी रिक्षाचा पाठलाग करत या चालकाला पकडलं आणि अमिता यांची सुटका केली. यानंतर त्याला मानपाडा पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यानंतर रिक्षाचालक शंकरला अटक करण्यात येणार आहे. परंतु या घटनेवरुन महिला सुरक्षेचा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prasenjit Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांच्या चुलत बंधूंची बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालकपदी वर्णी; दशकानंतर मराठी माणसाची नियुक्ती, घराणेशाहीच्या मुद्यावरून चर्चेला उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांच्या चुलत बंधूंची बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालकपदी वर्णी; दशकानंतर मराठी माणसाची नियुक्ती, घराणेशाहीच्या मुद्यावरून चर्चेला उधाण
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
Ashok Kharat and Rupali Chakankar: अशोक खरात प्रकरणी सुनेत्रा पवार देवेंद्र फडणवीसांना भेटल्या, रुपाली चाकणकरांबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता
अशोक खरात प्रकरणी सुनेत्रा पवार फडणवीसांना भेटल्या, रुपाली चाकणकरांबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता
Amol Mitkari : ⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली
⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली, सरकारवर आगपाखड

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
Donald Trump on Iran talks: अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Amol Mitkari : ⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली
⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली, सरकारवर आगपाखड
Maharashtra Live Blog: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी सभागृहात निवेदन देणार
Maharashtra Live Blog: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी सभागृहात निवेदन देणार
Suraj Chavan Wants To Work With Allu Arjun: 'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...', सूरज चव्हाणला लागलेत साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'
'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...', सूरज चव्हाणला लागलेत साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Embed widget