एक्स्प्लोर

प्रशासनात मोठे फेरबदल, सुधाकर शिंदेंसह 25 सनदी अधिकाऱ्यांची बदली

यामध्ये पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

मुंबई : राज्यातील 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपने अविश्वास ठराव आणला होता. हा ठराव राज्य सरकारने निलंबितही केला होता. मात्र अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे. सध्याचं ठिकाण आणि नवी नियुक्ती रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी बदली वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी – अहमदनगर जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूच्या आचल गोयल – रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चेन्ने – परिवहन आयुक्त आणि निवडणूक आयोगाचा अतिरिक्त पदभार औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम – पुणे जिल्हाधिकारी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण – औरंगाबाद जिल्हाधिकारी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सौरव राव – पुणे महापालिका आयुक्त महिला आणि बालकल्याण आयुक्त डॉ. एस. एल. माळी – नांदेड महापालिका आयुक्त अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, नागपूर माधवी खोडे-चावरे- महिला आणि बालकल्याण आयुक्त अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती – महाव्यवस्थापक, खाण महामंडळ नागपूर एमएमआरडीएचे डॉ. संजय यादव- अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी सीएल पुलकुंडवार – सहसंचालकीय व्यवस्थापक, एमएसआरडीसी खाण महामंडळ नागपूरच्या महाव्यवस्थापक निरुपमा डांगे - बुलडाणा जिल्हाधिकारी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे – मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना गणेश देशमुख – पनवेल महापालिका आयुक्त पुण्याचे शिक्षण आयुक्त डॉ. बिपिन शर्मा – संचालकीय व्यवस्थापक, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, पुणे पाणी पुरवठा विभागाचे रुचेश जयवंशी – दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे एन. के. पाटील – प्रशिक्षण अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. ए. एम. महाजन – पाणी पुरवठा विभाग जालन्याचे जिल्हाधिकारी एस. आर. जोंधळे – मुंबई शहर जिल्हाधिकारी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. जी अर्दाड – अहमदनगर महानगरपालिका आयुक्त अहमदनगर महानगरपालिका आयुक्त जी. सी. मांगले – महानंदचे व्यवस्थापकीय संचालक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारच्या पवनीत कौर – औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच. मोडक – अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, नागपूर

महत्त्वाच्या बातम्या

Dominos Pizza Action : मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget