एक्स्प्लोर

महाराष्ट्र नेचर पार्कचं आरक्षण कायम राहणार

सरकारने माहीम इथल्या नेचरपार्कची काही जागा एसआरए प्रकल्पासाठी देण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र याला शिवसेनेने तीव्र विरोध केला.

मुंबई:  माहीम नेचर पार्क उद्यानाचं आरक्षण कुठल्याही स्थितीत रद्द करणार नाही, ते कायम ठेवू अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषदेत केली. सरकारने माहीम इथल्या नेचरपार्कची काही जागा एसआरए प्रकल्पासाठी देण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र याला शिवसेनेने तीव्र विरोध केला. कुठल्याही स्थितीत मुंबईतील नेचर पार्क उद्ध्वस्थ होऊ देणार नाही. वेळ आली तर त्यासाठी रस्त्यावर उतरु अशी भूमिका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली होती. त्यानंतर आता वायकर यांनी ही घोषणा केली. धारावीच्या विकासासाठी निसर्ग उद्यान गिळंकृत करण्याचा घाट? मुंबईत अशा काही जागा आहेत, जिथे गेल्यावर आपण मुंबईत आहोत, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. अशीच एक जागा म्हणजे धारावीजवळ असणारं महाराष्ट्र नेचर पार्क. हे पार्क आजूबाजूला फोफावलेल्या मुंबईत स्वत:चं अस्तित्व राखून आहे. एकेकाळी ही जागा डम्पिंग ग्राऊंड म्हणून ओळखली जायची. पण अख्ख्या मुंबईचा कचरा पोटात घेणाऱ्या या जागेवर नंदनवन फुललं. आजूबाजूला आशियातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीतलं प्रदूषण, कचरा, दुर्गंधी नांदत असतानाही इथे मात्र एक वेगळं जग जन्माला आलं. पण सरकारने याच नेचरपार्कची काही जागा एसआरए प्रकल्पासाठी देण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र शिवसेनेच्या प्रचंड विरोधामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. एसआरएसाठी आता तीन सीईओ
  • एसआरए प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी म्हणून तीन अधिकारी
  • मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेसाठी तीन वेगळे सीईओ
संबंधित बातम्या धारावीच्या विकासासाठी निसर्ग उद्यान गिळंकृत करण्याचा घाट?

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल

मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी

व्हिडीओ

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?

Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 

Embed widget