एक्स्प्लोर

Mumbai Local : रेल्वे प्रवाशांना दिलासा! UTS ॲपद्वारे आता पाच किलोमीटर अंतरापर्यंतचं तिकीट करा बुक

UTS App : रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवाशांना दिलासा दिला आहे. यूटीएसमध्ये ( UTS ) मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुक करण्यासाठीच्या अंतराच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

UTS App Distance : रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांना ( Railway Passengers ) दिलासा दिला आहे. यूटीएसमध्ये ( UTS ) मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुक करण्यासाठीच्या अंतराच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुकिंगसाठीच्या अंतराची मर्यादा वाढवण्यात आली आहे. उपनगरीय  ( Suburban ) तिकिटांसाठी अंतराची मर्यादा दोन किलोमीटरवरुन पाच किलोमीटर करण्यात आली आहे. तर गैर-उपनगरीय ( Non-Suburban ) तिकिटांसाठी अंतराची मर्यादा पाच किलोमीटर यांच्यावरुन 20 किलोमीटर करण्यात आली आहे. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

UTS ॲपद्वारे तिकीट बुकिंगसाठीचं अंतर वाढवलं

रेल्वे तिकीट बुक करण्यासाठीच्या यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपमध्ये अनेक प्रवासी तिकीट बुक करतात. रेल्वेच्या तिकीट घराच्या खिडकीवर लांबच लांब रांग लावण्यापेक्षा लोक ऑनलाईन तिकीट बुक करणं पसंत करतात. यासाठी यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपचा वापर केला जातो. मात्र, या ॲपलाही काही मर्यादा होत्या. त्यामुळे बहुतेक वेळा तिकीट बुक करताना प्रवाशांना अडथळे येत होते. दरम्यान आता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने युटीएस ॲपमधील अंतराचे निर्बंध शिथिल करत अंतराची मर्यादा वाढवली आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.

आता पाच किमीपर्यंत अंतरापर्यंतचं तिकीट करा बुक

अलिकडे कोरोनानंतर युटीएस ॲप पूर्णपणे सुरु करण्यात आला आहे. कोरोनाकाळात लोकल सेवा बंद होती. त्यासोबतच युटीएस ॲपही बंद होतं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वेने हे ॲप सुरु केलं. युटीएस ॲपमध्ये तिकीट बुक करण्यासाठी काही बंधनं आहेत. यानुसार, ठराविक अंतरावरूनच तुम्ही रेल्वे तिकीट बुक करु शकता. पण या निर्बंधांमुळे रेल्वे प्रवाशांना तिकीट बुक करण्यात अनेक अडचणी येत होत्या.

उपनगरीय लोकलचं तिकीट काढण्यासाठी दोन किमीची मर्यादा होती. तर गैर-उपनगरीय लोकलचं तिकीट काढण्यासाठी पाच किमीची मर्यादा होती. केवळ पण आता रेल्वेने या निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्याने लाखो रेल्वे प्रवाशांनी दिलासा मिळाला आहे.

तिकीटांमधून मध्य रेल्वेची 193 कोटींची कमाई 

मध्य रेल्वेने एप्रिल-ऑक्टोबर या सात महिन्यात तिकीट तपासणीतून 193.62 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे सात तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी प्रत्येकी 90 लाखांपेक्षा जास्त वसूली केली आहे. विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते.  विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Mumbai Hotel Food Prices : मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget