एक्स्प्लोर

सिरियल रेपिस्ट कुरेशीचे 18 गुन्हे उघड, दोन हत्यांची कबुली

पोलिसांनी कुरेशीची संपूर्ण कुंडली बाहेर काढल्यावर कुर्ला येथील आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे उघडकीस आले.

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी पोलिसांनी रेहान कुरेशी याला मीरा रोडमधून अटक केली. या नराधमाने 18 गुन्हे केले असून, यामध्ये बलात्कार, हत्या, विनयभंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुरेशीने कुर्ल्यातील नेहरुनगर येथे पोलिस वसाहतीमधील चिमुरडीची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातील गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी कुरेशीची संपूर्ण कुंडली बाहेर काढल्यावर कुर्ला येथील आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. विशेष पोलिस तपास पथक या प्रकरणी तपास करत आहे. देशातील सर्वाधिक लैंगिक अत्याचाराचे गुन्हे करणाऱ्या या नराधमाकडून हादरवून टाकणारी माहिती मिळत आहे. अत्याचार झालेल्या पालकांनी पुढाकार घेतल्यास आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलिस याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत आयुक्त संजय कुमार यांनी दिली. सुमारे 18 गुन्हे निष्पन्न झाले असून, एकट्या-दुकट्या अल्पवयीन मुलींना गाठून वडिलांनी बोलवले आहे, असे सांगून हा नराधम निर्जनस्थळी त्यांच्यावर अत्याचार करायचा. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींचे वय कमी असल्याने त्याची गुन्ह्यांची मोडस ऑपरेंडी माहिती झाल्यावर पोलिसांनी त्याची सर्व माहिती गोळा केली. त्याचे वास्तव्य असलेल्या परिसरात आता पोलिस अधिक माहिती घेत आहेत. कफ परेड, कुर्ला या ठिकाणी पोलिसांनी जाऊन तपास केल्यावर कुर्ल्यातील लहान मुलीवर अत्याचार करून ठार मारल्याचे उघडकीस आले. 2005 पासून अशा अनेक गुन्ह्यांचा तपास आता पोलिस करीत असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोक्सो, विनयभंग, बलात्कार, हत्या गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईमध्ये पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. भोईवाडा, ओशिवरा, गोरेगाव, नेहरुनगर पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Mumbai BMC : मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget