एक्स्प्लोर

Bandra : चिकनच्या डिशमध्ये सापडले उंदराचे मांस, वांद्र्याच्या प्रतिष्ठित रेस्टॉरंट विरोधात गुन्हा दाखल

वांद्रे (Bandra) येथील एका प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये चिकन (chicken) आणि मटणाच्या डिशमध्ये उंदराचे मांस (Rat meat) आढळल्याची घटना घडली.

Bandra : वांद्रे (Bandra) येथील एका प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये चिकन (chicken) आणि मटणाच्या डिशमध्ये उंदराचे मांस (Rat meat) आढळल्याची घटना घडली. त्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 14 ऑगस्टला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ढाब्याचा मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट शिक्वेरा (वय 40 वर्षे) आणि सदर हॉटेलचे आचारी तसेच चिकनचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

एफआयआर नुसार, 13 ऑगस्ट रोजी अनुराग सिंग (वय 40) हे त्यांचा मित्र अमितसोबत बांद्रा पश्चिम येथील पाली नाका येथील ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी रोटीसोबत चिकन आणि मटणाची थाळी ऑर्डर केली. जेवताना त्यांना त्यामध्ये एक मांसाचा तुकडा समोर आला जो वेगळा दिसत होता. जवळून तपासणी केल्यावर तो उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर अनुराग सिंग यांनी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये भा द वि कलम 272 (विक्रीच्या उद्देशाने अन्न किंवा पेय पदार्थात भेसळ करणे), 336 (जीवन धोक्यात आणणारे कृत्य) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

जेवणाचा काही भाग खाल्ल्यानंतर अनुराग सिंग त्यांचा मित्र अमित यांना चिकनच्या जिशमध्ये काहीतरी गडबड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर प्लेटमध्ये निरखून पाहिलं असता ताटात जरा वेगळा मांसाचा तुकडा दिसला. त्यानंतर जवळून तो तुकडा बघितला असता, ते मांस उंदराचे असल्याचे लक्षात आले, हे पाहून अनुराग सिंग आणि अमित यांना धक्काच बसला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Kolhapur Crime : सांबर सदृश्य प्राण्याचे मांस वाहतूक करणारे दोन संशयित ताब्यात; स्नॅपर रायफल जप्त

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातील नेत्यांच्या बैठकीत मोठा ट्विस्ट, भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका, एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची सुत्रांची माहिती 
कोकणातील नेत्यांच्या बैठकीत मोठा ट्विस्ट, भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका, एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची सुत्रांची माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
Embed widget