एक्स्प्लोर
तीन मित्रांसह वकिलाचा मोलकरणीवर बलात्कार, एकाला अटक
उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका वकिल दाम्पत्याकडे काम करणाऱ्या मोलकरणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वकिल दीपक शहा त्याचा मित्र आणि दोन नातेवाईक या मोलकरणीवर अत्याचार करत असल्याचं महिलेने तक्रारीत नमूद केलं आहे.
संबधित महिलेने अत्याचाराची एक सीडीही पोलिसांनी सादर केली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून यात दोघा महिलांचाही समावेश आहे.
पोलिसांनी सतीश मोरेला अटक केली असून उल्हास मोरे. दीपक शाह, निकुंभ रावल व संगीता शाह सोबत आणखी एका महिलेचा यात समोवेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
कोल्हापूर
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement