एक्स्प्लोर

मोखाड्यात तरुणीचं अपहरण करून बलात्कार, भोंदूबाबा फरार

मोखाडा (पालघर): पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे एका भोंदूबाबाने आपल्या साथीदारांच्या मदतीनं एका तरुणीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंबंधी पीडित तरुणीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्र्यंबकमुनी मंगलमुनी दास असं या भोंदूबाबाचं नाव असून त्याच्या या कृत्यात मोखाडा नगर पंचायतीच्या महिला नगराध्यक्षा मंगला चौधरी आणि त्यांचा मुलगा संदीप चौधरी हा देखील सामील असल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. प्रमुख आरोपी त्र्यंबकमुनी मंगलमुनी दास हा सध्या फरार आहे. एका व्याधीनं त्रस्त असलेल्या या तरुणीला मंगला चौधरी यांच्या ओळखीनं भोंदूबाबाकडे नेण्यात आलं. त्याचवेळी भोंदूबाबानं तरुणीला लग्नासाठी विचारणा केली. मात्र, तिने लग्नाला नकार दिला. त्यानंतर भोंदूबाबानं शिष्यांच्या मदतीने तरुणीचं कॉलेजमधून अपहरण केले आणि डहाणू इथे नेऊन तिच्यावर मर्जीविरुद्ध तिच्याशी लग्न केलं. काही दिवसांनी पुन्हा एकदा तरुणीचे अपहरण करण्यात आलं आणि तिला गुजरातला नेऊन भोंदू बाबाने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या 11 सहाकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Maharashtra Goverment Cabinet Decision मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Embed widget