एक्स्प्लोर

'सत्ता आल्यास अडीच वर्ष महापौरपद हवं', आठवलेंची भाजपकडे मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि रिपाइंच्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे. उपमहापौरपदाचं आश्वासन मिळाल्यानंतरही रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले अजूनही समाधानी नाहीत सत्ता आल्यास अडीच वर्षे महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद अशी आठवलेंची मागणी केली आहे. काल रात्री भाजपचे मंत्री विनोद तावडे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी रामदास आठवलेंची भेट घेतली. दरम्यान, भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 195 जागा, रासप 5 आणि शिवसंग्रामच्या 4 जागा लढवणार असल्याचं कळतं आहे. मात्र रिपाइं अजूनही 35 जागांची मागणी करत आहे. दरम्यान, निवडणूक अर्ज भरण्याची मुदत काल संपल्यानं आता आठवलेंच्या या मागणीवर भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, भाजपने 2 फेब्रुवारीलाचा आपल्या 192 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे अवघ्या 35 जागांवर तीन मित्रपक्षांना समाधानी करण्याचं आव्हान भाजप नेत्यांसमोर होतं. काल झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी  रिपाइंला 25 जागा आणि सत्ता आल्यास उपमहापौरपद देण्याचं जाहीर केलं होतं. याच पत्रकार परिषदेत आठवले यांनी आपल्याला 25 जागा दिल्या असून आपण त्या मान्य केल्याचं म्हटलं होतं. मात्र, काल रात्री पुन्हा एकदा तावडे आणि शेलार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी 35 जागांची मागणी केली. त्यामुळे भाजप आणि रिपाइंचमधील जागांचा तिढा अजूनही कायम आहे. मुंबई महापालिकेसाठी 40-45 जागा मिळतील अशी आमची अपेक्षा होती. पण त्यांनी 25 जागा दिल्या. त्या आम्ही मान्य केल्या. मुंबईतील ट्रॅफिक, पर्यावरणाच्या काळजीसाठी एकदा महायुतीचा महापौर करुन तर बघा, असं रामदास आठवले कालच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. संबंधित बातम्या: मुंबईत भाजप आणि मित्रपक्षाच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित

महत्त्वाच्या बातम्या

निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील पुलाला भेगा, गॅप वाढत चालल्यामुळं वाहतूक बंद, पर्यायी व्यवस्था काय? 
रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील पुलाला भेगा, गॅप वाढत चालल्यामुळं वाहतूक बंद, पर्यायी व्यवस्था काय? 

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget