एक्स्प्लोर

भीमा-कोरेगाव घटनेबाबत राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून ‘फटकारे’

राज ठाकरेंच्या आजच्या व्यंगचित्राच्या कॅप्शनचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, राज ठाकरेंनी कॅप्शनमध्ये ‘फटकारे’ शब्द वापरुन, त्याला कोट केले आहे. आपल्याला माहित आहे की, ‘फटकारे’ नावाचा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्र संग्रह प्रकाशित झाला होता.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भीमा-कोरेगाव घटनेवर भाष्य करणारं व्यंगचित्र रेखाटलं आहे. राज ठाकरेंनी आतापर्यंत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शिवसेना यांच्यावर टीका करणारं व्यंगचित्र काढलं होतं. आज त्यांनी भीमा-कोरेगाव घटनेवर व्यंगचित्र काढले असून, ते फेसबुकवरील त्यांच्या अधिकृत पेजवरुन प्रसिद्धही केले आहे. हे नवं व्यंगचित्र शेअर करुन, राज ठाकरेंनी त्यासोबत छोटेखानी पोस्टही लिहिली आहे. ही पोस्ट भीमा-कोरेगाव प्रकरणाशी संबंधित नसली, तरी त्यांनी त्यातून सरकारवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. राज ठाकरेंनी लिहिले आहे की, “सध्याच्या सरकारचे कर्तृत्त्वच असं की, व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही.” Raj Thackeray Cartoon-compressed काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर निशाणा साधणारं व्यंगचित्र काढून फेसबुक पेजवर पोस्ट केले होते. त्यातून त्यांनी शिवसेनेच्या सत्ता सोडण्याच्या भूमिकेवर टीका केली होती. भीमा-कोरेगाव प्रकरणावर स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून घेतली नसली, तरी जाती-जातींमध्ये कशाप्रकारे राजकीय नेते लोकांना विभागत आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या आजच्या व्यंगचित्राच्या कॅप्शनचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, राज ठाकरेंनी कॅप्शनमध्ये ‘फटकारे’ शब्द वापरुन, त्याला कोट केले आहे. आपल्याला माहित आहे की, ‘फटकारे’ नावाचा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्र संग्रह प्रकाशित झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget