एक्स्प्लोर

मुंबई पदवीधर निवडणुकीत राज ठाकरे आणि नारायण राणे एकत्र?

शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ही नवी राजकीय समीकरणं जुळल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत कोकणात नारायण राणेंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मनसे नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ही नवी राजकीय समीकरणं जुळल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत कोकणात नारायण राणेंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदावाराचा पराभव झाला. मुंबई पदवीधर निवडणुकीत पुन्हा एकदा रंगत वाढणार आहे. शिवसेना विरुद्ध नारायण राणे ही लढत नवीन नाही. मात्र शिवसेनेच्या पराभवासाठी नारायण राणेंना आता राज ठाकरे यांच्या मनसेची साथ मिळणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, मनसेकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना उमेदवारी कॅबिनेट मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा पत्ता कट करत ते सध्या आमदार असलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना देण्यात आली आहे. विलास पोतनीस हे सध्या बोरीवलीचे विभाग प्रमुख आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम नाशिक शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आणि कोकण विभागातून पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ सात जुलै रोजी संपत आहे. यासाठी 25 जून रोजी मतदान होईल, तर 28 जून रोजी निकाल आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यामन आमदार नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget