एक्स्प्लोर

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, दोन महिन्यातील तिसरी भेट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत. राज आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.   मंगळवारी रात्री उशिरा राज आणि फडणवीस यांची भेट ठरली. त्यानुसार सकाळी 9 वाजता राज ठाकरे मुंबईतील देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र या भेटीचं कारण दोघांपैकी कोणाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.   राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकरही सोबत असल्याची माहिती आहे. राज ठाकरे आणि फडणवीसांची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी भेट आहे.   भेटीचं कारण गुलदस्त्यात असलं तरी त्याला राजकीय रंग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.   मंगळवारीच मनसे नेते बाळा नांदगावकर राष्ट्रवादी नेते अजित पवारांच्याही भेटीला गेले होते. मात्र ही भेट कौटुंबिक असल्याचं स्पष्टीकरण नंतर देण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
Mumbai Milk Price Hike : मुंबईकरांना महागाईचा मोठा फटका! सुट्या दुधाच्या दरात 9 रुपयांची वाढ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू
मुंबईकरांना महागाईचा मोठा फटका! सुट्या दुधाच्या दरात 9 रुपयांची वाढ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू
MNS : मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ; मनसे आक्रमक, कोर्टात जाणार असल्याची माहिती, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणाले, '2016 साली....'
मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ; मनसे आक्रमक, कोर्टात जाणार असल्याची माहिती, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणाले, '2016 साली....'
आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियानप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियानप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

व्हिडीओ

Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
Sonia Gandhi : सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
Embed widget