एक्स्प्लोर

ठाण्यात खड्डे बुजवण्यासाठी ‘रेन इन्स्टा’ तंत्रज्ञान

ठाणे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तात्पुरते उपाय करुनही पुन्हा हे खड्डे वर येत असल्याने आता रेन इन्स्टा या नव्या तंत्रज्ञानानं हे खड्डे बुजवण्यात येणार आहेत.

ठाणे : ठाणे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तात्पुरते उपाय करुनही पुन्हा हे खड्डे वर येत असल्याने आता रेन इन्स्टा या नव्या तंत्रज्ञानानं हे खड्डे बुजवण्यात येणार आहेत. मुसळधार पावसामुळे ठाण्यातले अनेक महत्त्वाचे रस्ते खड्डेमय झाले होते. या खड्ड्यात तात्पुरती खडी आणि डेब्रिज टाकण्यात येत होतं. मात्र मुसळधार पावसामुळे हे डेब्रिज वाहून जात असल्यानं वाहनचालक आणि पालिका प्रशासानाचीही डोकेदुखी वाढली होती. त्यात पावसाळ्यात पॅचवर्क करण्यासाठी डांबरही वापरता येत नसल्यानं पालिकेच्या अडचणीत भर पडत होती. त्यामुळे पावसातही खड्डे बुजवला यावेत यासाठी रेन इन्स्टा या नव्या तंत्रज्ञानाने आता ठाण्यातले खड्डे बुजवण्यात येणार आहेत. आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही रस्त्यांवर या नव्या मटेरियलच्या साहाय्याने खड्डे बुजवण्यात आले. हे तंत्रज्ञान यशस्वी ठरलं, तर ठाणे जिल्ह्यातील सगळ्या महापालिकांमध्ये ते वापरण्यात येईल, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Vishakha Raut : विशाखा राऊतांचे नगरसेवकपद जाणार हे महिन्यापूर्वीच माहिती होतं; अश्विनी भिडेंची भेट घेतल्यानंतर शिंदेंचे सदा सरवणकर काय म्हणाले? 
विशाखा राऊतांचे नगरसेवकपद जाणार हे महिन्यापूर्वीच माहिती होतं; अश्विनी भिडेंची भेट घेतल्यानंतर शिंदेंचे सदा सरवणकर काय म्हणाले? 
MNS Warning To Auto Drivers : मराठी शिका नाहीतर मुंबई सोडून जा, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या दादागिरीनंतर कांदिवलीत मनसे आक्रमक
मराठी शिका नाहीतर मुंबई सोडून जा, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या दादागिरीनंतर कांदिवलीत मनसे आक्रमक

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
Onion Price Hike : केंद्र सरकार 5 शहरांमध्ये 35 रुपये किलोनं कांदा विकणार, नाशिकमधून कांदा एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना होणार, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 
केंद्र सरकार कांदा 35 रुपये किलोनं 5 शहरांमध्ये विकणार, नाशिकचा कांदा दिल्लीच्या बाजारात पोहोचणार
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Embed widget