एक्स्प्लोर

मुंबईत 16 शहरं-उपनगरांमध्ये आज 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस

मुंबईत कालपासून पाऊस सुरुच आहे. खासकरुन टाऊन भागात म्हणजेच दादर, सायन, भायखळा यांचा पुढचा भाग अर्थात मुख्य मुंबईच्या दिशेने पावसाचा जोर अधिक आहे. सायन आणि किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तर गांधी मार्केटमधल्या दुकानांमध्ये पाणी शिरलं.

मुंबई : मुंबईत कालपासून पावसाचा जोर इतका वाढलाय, की गेल्या 12 तासात मुंबईतल्या 16 शहरं आणि उपनगरांमध्ये शंभरहून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. खासकरुन टाऊन भागात म्हणजेच दादर, सायन, भायखळा यांचा पुढचा भाग अर्थात मुख्य मुंबईच्या दिशेने पावसाचा जोर अधिक आहे.  सायन आणि किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तर गांधी मार्केटमधल्या दुकानांमध्ये पाणी शिरलं. असल्फा, अंधेरी, कुर्ला, सायन, दादर भागात सकाळपासून थोड्या-थोड्या विश्रांतीने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे कुर्ला ते टिळकनगर स्थानकांदरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे आज मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकही रद्द करण्यात आला होता. मेगाब्लॉक नसल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर काहीही परिणाम झाला नाही. मात्र, हार्बरच्या प्रवाशांना ट्रान्सहार्बरने प्रवास करावा लागला. सायन-पनवेल हायवेवर प्रवाशांना मनस्ताप मुंबईसह नवी मुंबईतही पाऊस कोसळत आहे. याचा सर्वाधिक फटका सायन-पनवेल हायवेच्या वाहतुकीला बसत आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. दिवसभर आणि रात्रीही मुंबईच्या दिशेने तुर्भे पूल आणि पनवेलच्या दिशेने सीबीडी इथे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र रस्त्यावर खड्डे पडलेले असल्यामुळे वाहतूक पोलीसही हतबल आहेत. काही दिवसांपूर्वीच अंडर-17 फुटबॉल विश्वचषकासाठी या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र काम किती निकृष्ट दर्जाचं कारण्यात आलं होतं, ते पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking News Updates: उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द
Maharashtra Live Breaking News Updates: उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द
Mumbai Crime News: मोहरमदरम्यान पेन किलर म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या, एकाची प्रकृती गंभीर, 14 हजार गोळ्या जप्त
मोहरमदरम्यान पेन किलर म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या, एकाची प्रकृती गंभीर, 14 हजार गोळ्या जप्त
MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, पुन्हा TET ची Exam कधी?; नोंदणीपासून परीक्षा केंद्र, फीपर्यंत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची A टू Z माहिती
पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, पुन्हा TET ची Exam कधी?; नोंदणीपासून परीक्षा केंद्र, फीपर्यंत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची A टू Z माहिती
TET Paper Leak: मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
Fact Check  :आरबीआयनं 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण
RBI : 2005 पूर्वी छापलेल्या 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण 
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
TET Paper Leak: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Video: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
TET Paper Leak: मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
Rohini Khadse on TET Exam Paper Leak: जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
Embed widget