एक्स्प्लोर

तुम्हीही शो रुमऐवजी एजंटकडून गाडी घेतलीय का? फसवणूक करणारं मोठं रॅकेट जाळ्यात

टाटा कंपनीसारख्या मोठ्या कंपन्यांनी रिजेक्ट केलेल्या गाड्या, ज्या भंगारात विकल्या जाणार होत्या, अशा गाड्या फसवून लोकांना विकण्यात आल्या आहेत. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे.

मुंबई : तुम्ही तुमची गाडी नोंदणीकृत शो रुमऐवजी एखादा एजंट, डीलर किंवा एखाद्या व्यक्तीकडून घेतली असेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. कारण, टाटा कंपनीसारख्या मोठ्या कंपन्यांनी रिजेक्ट केलेल्या गाड्या, ज्या भंगारात विकल्या जाणार होत्या, अशा गाड्या फसवून लोकांना विकण्यात आल्या आहेत. स्वस्त किंमतीत गाडी मिळत असल्याचं पाहून अनेकांनी या गाड्या कोणत्याही चौकशीविना खरेदी केल्या. ठाणे पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून सक्रिय असलेल्या या रॅकेटने आतापर्यंत छोट्या-मोठ्या 500 गाड्या फसवून विकल्या आहेत. गाडी खरेदी करण्याची प्रक्रिया मोठी असते, त्यामुळे फसवणूक कशी झाली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या रॅकेटमध्ये आरटीओ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक करणं आणखीच सोपं झालं. आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने बनावट कागदपत्र बनवून गाडी रस्त्यावर उतरवली जायची. पोलिसांनी या प्रकरणी अडीच कोटी रुपये किंमतीच्या 34 छोट्या-मोठ्या गाड्या जप्त केल्या आहेत. शिवाय दोन आरटीओ अधिकारी राजेंद्र निकम आणि निलेश भगुरे, बीडमधील आरटीओ एजंट सय्यद अहमद आणि स्क्रॅप डीलर सचिन सोनवणे यांना अटक केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय 
खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय 
मानखुर्दमधील बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील 1400 अनधिकृत झोपड्या पाडल्या, मुंबई पालिकेची कारवाई
मानखुर्दमधील बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील 1400 अनधिकृत झोपड्या पाडल्या, मुंबई पालिकेची कारवाई
शिवसेनेत मोठे फेरबदल होणार, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्वाची माहिती
शिवसेनेत मोठे फेरबदल होणार, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्वाची माहिती
बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा! उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया डिजिटल होणार, मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा
बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा! उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया डिजिटल होणार, मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा

व्हिडीओ

Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Donald Trump : इराणसोबत शस्त्रसंधी केली पण ट्रम्प थांबण्याचं नाव घेईनात, इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांना इशारा, थेट 50 टक्के टॅरिफची धमकी
ट्रम्प थांबण्याचं नाव घेईनात, इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांना इशारा, थेट 50 टक्के टॅरिफची धमकी
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
Embed widget