एक्स्प्लोर

"साहेब मराठी शाळा वाचवा", पालिकेच्या विनाअनुदानित मराठी शाळेच्या शिक्षिका मातोश्रीबाहेर, उद्धव ठाकरेंची भेट नाहीच

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाहेर येऊन भेटत नाही तोपर्यंत मातोश्रीच्या गेटवरुन हटणार नाही असा या शिक्षिकांचा निर्धार होता. मात्र उद्धव ठाकरे भेटणार नाहीत, आंदोलनाची ही जागा नाही, असं म्हणत पोलिसांनी शिक्षिकांना मातोश्रीसमोरुन हटवले.

मुंबई : साहेब मराठी शाळा वाचवा, अशी हाक देत मुंबई महापालिकेच्या विनाअनुदानित प्राथमिक शाळांच्या शिक्षिकांनी मातोश्रीबाहेर आंदोलन केलं. महापालिकेने मान्यता दिलेल्या 104  विनाअनुदानित शाळांना महापालिकेनं अनुदान द्यावं या मागणीसाठी मातोश्रीसमोर शांततापूर्ण आंदोलन केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाहेर येऊन भेटत नाही तोपर्यंत मातोश्रीच्या गेटवरुन हटणार नाही असा  या शिक्षिकांचा निर्धार होता. मात्र उद्धव ठाकरे भेटणार नाहीत, आंदोलनाची ही जागा नाही, असं म्हणत पोलिसांनी शिक्षिकांना मातोश्रीसमोरुन हटवले. तरीही शिक्षिकांनी मातोश्रीसमोरच्या फूटपाथवरच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी शिक्षिकांच्या डोळ्यात पाणी होतं. याआधी गेले 22 दिवस विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु होतं. मात्र याची दखल घेतली गेली नाही. महापौर, शिक्षण समिती अध्यक्ष, आयुक्त यांना भेटूनही काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून मातोश्री समोर आंदोलन करण्यात आलं. शिवसेना नेते अनिल परब यांच्या चर्चेच्या आश्वासनानंतर मातोश्रीसमोरील शिक्षिकांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र, येत्या दोन दिवसात तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करु असा इशारा शिक्षिकांनी दिला. घराबाहेर आलो तरी उद्धव ठाकरेंनी साधी भेटही घेतली नाही, त्यामुळे मराठी शाळेच्या शिक्षिकांमध्ये नाराजी आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Shivsena: आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
Maharashtra Live Blog Updates: रोहित पवारांनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा
Maharashtra Live Blog Updates: रोहित पवारांनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा
साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kuldeep Yadav Vanshika Chadha Wedding Reception: योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
Doordarshan Mahabharat Actress Renuka Story: वय वर्ष फक्त 22, पडद्यावर साकारली 100 पुत्रांची आई; दूरदर्शनच्या महाभारताची 'गांधारी' खऱ्या आयुष्यात आता दिसते अशी, ओळखणंही झालंय कठीण!
वय वर्ष फक्त 22, पडद्यावर साकारली 100 पुत्रांची आई; दूरदर्शनच्या महाभारताची 'गांधारी' खऱ्या आयुष्यात आता दिसते कशी?
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या

Embed widget