एक्स्प्लोर

सरकारने लोकशाहीचा गळा दाबला : प्रकाश आंबेडकर

“माझ्याबाबतीत कुणाला राजकीय भीती असण्याचं कारण नाही. कारण मला कुठलंही मंत्रीपद कधीच नको होतं. या सरकारनं आणि आधीच्या सरकारनंही मला मंत्रीपद ऑफर केलं होतं.”, असेही आंबेडकर म्हणाले.

मुंबई : आमची अपेक्षा होती एकबोटेंच्या अटकेनंतर संभाजी भिडेंना अटक होईल, पण सरकारकडून हालचाल नाही, असे भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच, सरकारने लोकशाहीचा गळा दाबला असून, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारल्याची टीकाही त्यांनी केली. मोर्चासाठी महाराष्ट्रभरातून जनता निघाली आहे. त्यांना आता रोखणं कठीण आहे. त्यामुळे उद्या आम्ही सीएसएमटीला जमणार आणि तिथं काय तो निर्णय होईल, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर बंदी घालतात. ज्यांनी मारलं त्यांना मोकाट सोडलं. सैतानाला पाठीशी घालायचं आणि सावाला मारायचं, अशी सरकारची भूमिका असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर केली. “माझ्याबाबतीत कुणाला राजकीय भीती असण्याचं कारण नाही. कारण मला कुठलंही मंत्रीपद कधीच नको होतं. या सरकारनं आणि आधीच्या सरकारनंही मला मंत्रीपद ऑफर केलं होतं.”, असेही आंबेडकर म्हणाले. संभाजी भिडेंच्या अटकेसाठी उद्या मुंबईत निघणाऱ्या एल्गार रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राणी बाग ते आझाद मैदान अशी ही रॅली आयोजित आहे. मात्र परीक्षा सुरू असल्यानं रॅली काढू नका, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, मुंबईच्या महापौर तावडेंचं वक्तव्य 
गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, मुंबईच्या महापौर तावडेंचं वक्तव्य 
Sunil Tatkare : विलिनीकरणाला माझा विरोध नव्हता, मला त्या गोष्टीची माहिती होती, सुनील तटकरेंचं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मोठं वक्तव्य
विलिनीकरण करु पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा असं त्यांच्यातील कोणी म्हटलं नाही : सुनील तटकरे
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Embed widget