एक्स्प्लोर

वाघाची सिंहाला मिठी 'सत्ताकारणासाठी', मनसे कार्यकर्त्यांकडून मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी

भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर आता पोस्टरयुद्ध चांगलेच रंगू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनाभवनासमोर युतीची खिल्ली उडविणारे पोस्टर्स लावल्यानंतर आता मनसेकडूनही शिवसेनेची खिल्ली उडविणारे पोस्टर्स मातोश्रीबाहेर लावण्यात आले आहेत.

मुंबई : भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर आता पोस्टरयुद्ध चांगलेच रंगू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनाभवनासमोर युतीची खिल्ली उडविणारे पोस्टर्स लावल्यानंतर आता मनसेकडूनही शिवसेनेची खिल्ली उडविणारे पोस्टर्स मातोश्रीबाहेर लावण्यात आले आहेत. 'वाघाची सिंहाला मिठी...सत्ताकारणासाठी' अशी मनसे कार्यकर्त्यांकडून मातोश्रीच्या बाहेर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. काल शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून भाजप सेना युती ही हिंदुत्वासाठी आणि देशासाठी अशाप्रकारचे पोस्टर लावण्यात आले होते. त्या पोस्टरबाजीनंतर रात्री मनसेकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंची अमित शाहांना मिठी, शिवसेनेचे होर्डिंग्सच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने पुन्हा भाजपशी युती केली आहे. युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेची सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जात आहे. सोबतच विरोधी पक्षांकडूनही शिवसेना भाजप युतीवर टीका केली जात आहे. परवा राष्ट्रवादीने शिवसेना भवनासमोर होर्डिंग्स लावून भाजपबरोबर केलेल्या युतीची खिल्ली उडवली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही मुंबईत होर्डिंग्सच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन सुरु केले आहे. अमित शाह-उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचे शिवसेनाभवनासमोर भले मोठे होर्डिंग्स लावले आहेत.  शिवसेना-भाजप युती हिंदुत्वासाठी, देशप्रेमासाठी केल्याचे हॉर्डिंगवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. माहीम विधानसभा मतदार संघाचे स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी हे होर्डिंग्स लावले आहेत.  होर्डिंगवर शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही सरवणकर यांच्यासोबत फोटो आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Embed widget