एक्स्प्लोर

'ताज'जवळ संशयित बॅगेचा पोलिसांकडून नियंत्रित स्फोट

मुंबई: ताज हॉटेलजवळ घडलेल्या एका घटनेनं मुंबईला पुन्हा एकदा 26-11च्या घटनेची आठवण झाली. एका तरुणानं ताज हॉटेलच्या मागच्या बाजूला एक बॅग टाकून पळ काढला. त्यामुळं पोलिसांची धावपळ झाली.   बॅगेत नेमकं काय आहे याचा सुगावा लागत नसल्यानं पोलिसांनी अखेर नियंत्रित स्फोट घडवून आणला. पण त्यामुळे या परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्वातंत्र्यदिन जवळ आल्यानं कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहेत. त्यामुळेच या बॅगची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.   आज दुपारी अडीच्या दरम्यान एक तरुण ताज हॉटेलच्या अगदी जवळच असणाऱ्या किंग्ज फॅब्रीक या दुकानाजवळ बॅग ठेवून तिथून पळून गेला. ही घटना तेथील लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.   पोलिसांनी ही बॅग पाहिली असता त्यामध्ये काही कपडे आढळून आले. मात्र, त्याचसोबत एक छोटी वस्तू सापडली. या वस्तूबाबत पोलिसांना शंका आल्यानं त्यांनी त्याचा नियंत्रित स्फोट घडवून आला. मात्र, या बॅगमध्ये कोणत्याही प्रकारची स्फोटकं नसल्याची माहिती समजते आहे. मात्र, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. असं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Dam Water Storage : मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; सातही धरणांतील जलसाठ्यात दिलासादायक वाढ
मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; सातही धरणांतील जलसाठ्यात दिलासादायक वाढ
Raj Thackeray: 'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
Vihan Shrivastav Mother : चेंबूर स्कूलबस अपघातात एकुलता एक लेक गमावला, शून्यात हरवलेल्या आईनं बॅट उराशी कवटाळली अन् म्हणाली, 'माझा विहान येईल, क्रिकेट खेळायला जाईल!'
चेंबूर स्कूलबस अपघातात एकुलता एक लेक गमावला, शून्यात हरवलेल्या आईनं बॅट उराशी कवटाळली अन् म्हणाली, 'माझा विहान येईल, क्रिकेट खेळायला जाईल!'
Sunil Shinde Shivsena: ठाकरे गटाचा वरळीतील आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? सुनील शिंदेंना नीलम गोऱ्हेंची भावनिक साद, म्हणाल्या....
आमच्या पक्षात कामाची मोठी संधी, ठाकरे गटाच्या सुनील शिंदेंना शिवसेनेकडून भावनिक साद

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
Raj Thackeray: 'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
Sunil Shinde Shivsena: ठाकरे गटाचा वरळीतील आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? सुनील शिंदेंना नीलम गोऱ्हेंची भावनिक साद, म्हणाल्या....
आमच्या पक्षात कामाची मोठी संधी, ठाकरे गटाच्या सुनील शिंदेंना शिवसेनेकडून भावनिक साद
Embed widget