एक्स्प्लोर

लोकलमध्ये भोंदूबाबांचे पोस्टर चिटकवणारी टोळी अटक

लोकल ट्रेन मध्ये पोस्टर चिटकवणाऱ्या चौघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते. ही टोळी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बाबा-बुवांचे पोस्टर चिटकवण्याचे काम करत होते.

विरार :  लोकल ट्रेनमध्ये भोंदूबाबांचे पोस्टर चिटकवणारी टोळी अटक करण्यात विरार रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. लोकल ट्रेन मध्ये पोस्टर चिटकवणाऱ्या चौघांना रेल्वे  पोलिसांनी अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते. ही टोळी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बाबा-बुवांचे पोस्टर चिटकवण्याचे काम करत होते. रशीद अल्लाउद्दीन, शबिक इस्तीयाक महबूब अली, रहेमान कुरेशी अशी या आरोपींची नाव आहेत. हे सर्व नालासोपाऱ्यात राहत असून त्याच्याकडून 200 हून अधिक पोस्टर्स जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल  आहे. यांची मोठी टोळी असून ती  मेरठमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे. जादूटोणा, वशीकरण, आर्थिक भरभराट, नोकरी व्यवसायात यश यांची 100 टक्के खात्री देणाऱ्या भोंदूबाबांच्या जाहिरातबाजीविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोहीम उघडली असल्याची माहिती आहे. लोकल डब्यात चिकटवण्यात येणाऱ्या विविध भोंदूबाबांच्या जाहिरातींविरोधात धडाक्यात कारवाई सुरू आहे. त्यात, मेरठमधील छापखान्यांपासून ते पोस्टर चिकटवणाऱ्यांचे संधान मोडून काढणाऱ्या प्रयत्नांनी वेग धरला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये घरकाम करणाऱ्या महिला कामगाराची हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल
धक्कादायक! मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये घरकाम करणाऱ्या महिला कामगाराची हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
Sunil Tatkare : रोहित पवारांनी आधी दादांच्या विरोधात कारस्थान केलं, आता सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काम सुरू; सुनील तटकरेंचा आरोप
रोहित पवारांनी आधी दादांच्या विरोधात कारस्थान केलं, आता सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काम सुरू; सुनील तटकरेंचा आरोप
प्रफुल पटेल, सुनील तटकरेंचा गेम सुनेत्रा काकींच्या लक्षात आला, म्हणूनच त्यांना बाजूला ठेवला, रोहित पवारांचा हल्लाबोल
प्रफुल पटेल, सुनील तटकरेंचा गेम सुनेत्रा काकींच्या लक्षात आला, म्हणूनच त्यांना बाजूला ठेवला, रोहित पवारांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं
Rupali Chakankar : कोण म्हणतं हटाव, कोण म्हणतं बचाव? चाकणकरांवर कारवाई होणार? Special Report
Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neerav Modi PNB Case: नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा; भारत सरकार आणि सीबीआयच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश
नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा; भारत सरकार आणि सीबीआयच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Embed widget