एक्स्प्लोर

पीएमसी बँक घोटाळा | अटकेत असलेल्या राजनीत सिंहच्या घराची दोन तास झडती

राजनीत सिंह गेल्या 19 वर्षांपासून रिकव्हरी कमिटी वर होता आणि 2008 पासून एचडीआयएलकडून त्यांना देण्यात आलेल्या लोनची रिकव्हरी करण्यात आलेली नाही. ज्याचा फटका सामन्यांच्या आयुष्यभराच्या कमाईवर बसला.

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यात पहिलं राजकीय कनेक्शन उघड झालं आहे. पीएमसी बँकेचा रिकव्हरी बोर्डचा संचालक आणि भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचा मुलगा राजनीत सिंहला 16 नोव्हेंबरला अटक करण्यात आली आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात ही नववी अटक आहे. राजनीत सिंहला तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी त्याच्या घरी घेऊन आले आणि दोन तास घराची झडती घेतली. मात्र या तपासात काय निष्पन्न झाले यावर बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. राजनीत सिंह गेल्या 19 वर्षांपासून रिकव्हरी कमिटी वर होता आणि 2008 पासून एचडीआयएलकडून त्यांना देण्यात आलेल्या लोनची रिकव्हरी करण्यात आलेली नाही. ज्याचा फटका सामन्यांच्या आयुष्यभराच्या कमाईवर बसला. राजनीत सिंह हे सरदार तारा सिंह यांचे पुत्र असून सरदार तारा सिंह हे मुलुंड विधानसभेतून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत तारा सिंह यांना उमेदवारी देण्यात आली नाही. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी आतापर्यंत 9 लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राज ठाकरे यांनी हल्लाबोल करत ही बँक बुडण्यामागे भाजपाच्याच लोकांचा हात असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार पहिलं राजकीय कनेक्शन राजनीत सिंग यांच्या रुपाने उघड झाले आहे. पीएमसी बँकेत घोटाळा झाला तेव्हा जयेश संघानी आणि केतन लकडावाला स्टॅट्युटरी ऑडिटर होते. या घोटाळयात बँकेचे बडे अधिकारी गुंतले आहेत. बँकेत झालेल्या अनियमितता झाकण्यामध्ये जयेश आणि केतन या दोघांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक आणि बँकेच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 4,355 कोटी रुपयांचा हा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले. ज्याचा फटका खातेदारांना बसला. आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले. ज्यामुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली. काही खातेदारांनी आपली आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवली होती. या तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यू सुद्धा झाला. पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यानंतर पीएमसी बँकेच्या खातेधारकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. कर्जवाटपात अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी राज ठाकरे यांनी हल्लाबोल करत ही बँक बुडण्यामागे भाजपाच्याच लोकांचा हात असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आतापर्यंत या नऊ लोकांना अटक 1) राकेश वाधवान (कार्यकारी अध्यक्ष, HDIL GROUP) 2) सारंग वाधवान ( राकेश वाधवानचा मुलगा आणि HDIL चा उपाध्यक्ष आणि MD) 3) जॉय थॉमस ( माजी एमडी, PMC बँक) 4) वर्यम सिंह (HDIL चे माजी संचालक आणि PMC बँकेचे माजी अध्यक्ष) 5) सुरजित सिंह अरोरा ( संचालक PMC बँक) 6) जयेश संघांनी (ऑडिटर) 7) केतन लकडावाला (ऑडिटर) 8) अनिता किर्दत (ऑडिटर) 9) रजनीत सिंह (संचालक PMC बँक)

महत्त्वाच्या बातम्या

BMC Demolition Action : भाजपच्या तक्रारीनंतर ठाकरेंचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अडचणीत! गोरेगावमधील घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार; कारवाईची नोटीस बजावली
भाजपच्या तक्रारीनंतर ठाकरेंचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अडचणीत! गोरेगावमधील घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार; कारवाईची नोटीस बजावली
Thane Honeytrap Case : मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात 1.39 कोटींच्या खंडणीचा गुन्हा! उद्योगपतीला ब्लॅकमेल करून उकळले कोट्यवधी रुपये
मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात 1.39 कोटींच्या खंडणीचा गुन्हा! उद्योगपतीला ब्लॅकमेल करून उकळले कोट्यवधी रुपये
हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
अन्न व्यावसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 
अन्न व्यावसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget