एक्स्प्लोर

नवी मुंबईतील पिल्लई कॉलेज प्लास्टिक मुक्त होणार, प्लास्टिक पुनर्संस्करण यंत्र बसवणारे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय

अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे यंत्र महाविद्यालयाच्या परिसरात स्थापन केले आहे. आता हा प्लास्टिक मुक्त कॉलेज परिसर म्हणून ओळखला जाईल.

नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पनवेल येथील पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालय आणि रिलायन्स इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बायोक्रक्स निमिर्ती प्लास्टिक बाटल्या पुनर्संस्करण करणारे यंत्र बसविण्यात आले आहेच. पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाला महाराष्ट्रातील पहिले यंत्र बसवणारे महाविद्यालय असल्याचा मान मिळवला आहे. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे यंत्र महाविद्यालयाच्या परिसरात स्थापन केले आहे. आता हा प्लास्टिक मुक्त कॉलेज परिसर म्हणून ओळखला जाईल. पेटवेस्ट पेट बॉटल्स यांचे सर्वबाजूनी प्रक्रिया उपकरणे बनवणारी भारतातील पहिलीच संशोधक कंपनी आहे. या महाविद्यालयात शिकणाऱ्या भावी अभियंतांना या प्रकल्पाचे महत्त्व प्रात्यक्षिकपणे जाणून घेण्याची संधी लाभली आहे. या यंत्राचे उद्घाटन पनवेल पालिका आयुक्त डॉ . गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉलेज चेअरमन डॉ. के. एम. वासुदेवन उपस्थित होते. असा उपक्रम वसाहतीतसुध्दा राबिवण्यात यावा असे आवाहन पनवेल आयुक्तांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai To Sindhudurg Airplane Chipi Airport: आता मुंबईहून सिंधुदुर्गालाही भुर्रर्रर्र; आजपासून नियमित विमानसेवा सुरू, 1 तासात थेट कोकणात, तिकीटांचे दर किती?, A टू Z माहिती
आता मुंबईहून सिंधुदुर्गालाही भुर्रर्रर्र; आजपासून नियमित विमानसेवा सुरू, 1 तासात थेट कोकणात, तिकीटांचे दर किती?, A टू Z माहिती
Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
Chipi Airport Sindhudurg: दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उद्या चिपी विमानतळावर नवी मुंबईहून पहिले विमान उतरणार; सिंधुदुर्गच्या विकासाला आणि पर्यटनाला नवी भरारी मिळणार
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उद्या चिपी विमानतळावर नवी मुंबईहून पहिले विमान उतरणार; सिंधुदुर्गच्या विकासाला आणि पर्यटनाला नवी भरारी मिळणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
Embed widget