एक्स्प्लोर

मुंबईत बेकायदेशीरपणे पार्किंग करणाऱ्यांविरोधात नियम कठोर करण्याची आवश्यकता : हायकोर्ट

मुंबई गर्दीच्या ठिकाणी बऱ्याचदा बेकायदेशीर आणि बेशिस्तपणे वाहनं उभी केली जातात. त्यामुळे मुंबईत ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याविरोध तक्रार देऊनही प्रशासन यावर कठोर कारवाई करताना दिसत नाही, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईत रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्तपणे पार्किंग करत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. तसेच यासंदर्भातील नियम आणि कायदे अधिक कठोर करण्याची आवश्यकता असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. सीएसएमटी आणि चर्चगेटसारख्या कायम व्यस्त असलेल्या रेल्वे स्थानकांबाहेर जागा आखून दिलेली असतानाही बेशिस्तपणे पार्किंग करून दादागिरी करणा-या टॅक्सी चालकांबाबत मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनानं काय उपाययोजना केल्या आहेत. यावर 10 डिसेंबरच्या पुढील सुनावणीत माहिती देण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ता टेकचंद खानचंदानी यांनी मुंबईतील पार्किंगच्या समस्येबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. मुंबई गर्दीच्या ठिकाणी बऱ्याचदा बेकायदेशीर आणि बेशिस्तपणे वाहनं उभी केली जातात. त्यामुळे मुंबईत ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याविरोध तक्रार देऊनही प्रशासन यावर कठोर कारवाई करताना दिसत नाही, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत हायकोर्टानं मुंबई पोलीस आणि पालिका प्रशासनाला आपली भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच टॅक्सी स्टॅण्डसाठी जागा निश्चित केलेली असतानाही बेकायदेशीर पिकअप पॉईंट तयार करणाऱ्या टॅक्सी चालकांविरूद्ध दिवसा तसेच रात्रीच्यावेळी काय उपाययोजना केल्या आहेत?, असा सवालही हायकोर्टानं प्रशासनाला विचारला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
Kishori Pednekar on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
Mumbai Crime News: 'मी सीबीआयचा अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार'; निवृत्त RBI कर्मचाऱ्याला धमकी देत ऑनलाईन गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार
'मी सीबीआयचा अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार'; निवृत्त RBI कर्मचाऱ्याला धमकी देत ऑनलाईन गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार
Ritu Tawde: रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?
रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Embed widget