एक्स्प्लोर

एका व्यक्तीला एकाच बकऱ्याची कुर्बानी देण्याचा परवाना मिळणार

बकरी ईद हा सण तोंडावर आला असून पालिकेची अडचण होण्यासाठी संबधितांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. असा आरोप पालिकेच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला.

मुंबई : बकरी ईदनिमित्त ऑनलाईन परवाने देताना उडालेल्या गोंधळानंतर आता एका व्यक्तीला एकाच बकऱ्याची कुर्बानी देण्याचा परवाना मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आला आहे. तसेच कत्तलीनंतर उरलेले अवशेष गटारात टाकले जाणार नाहीत याचीही काळजी घेण्यात येईल, अशी कबूली पालिकेच्यावतीनं सोमवारी हायकोर्टात देण्यात आली. मात्र होयकोर्टानं मंगळवारपर्यंत यावर आपला निर्णय राखून ठेवला आहे. बकरी ईद हा सण तोंडावर आला असून पालिकेची अडचण होण्यासाठी संबधितांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. असा आरोप पालिकेच्या वतीनं हायकोर्टात करण्यात आला. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. बकरी ईदनिमीत्त देवनार कत्तलखान्याबाहेर बकऱ्यांच्या कुर्बानीसाठी मुंबई महापालिकेने खाटीकांना ऑनलाईन परवाने देण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महापालिकेच्या याच जाहिरातींना ‘जीव मैत्री ट्रस्ट’ने हायकोर्टात आव्हान दिले असून कत्तलखान्याबाहेर परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. कत्तलखान्याबाहेर बकऱ्यांच्या कुर्बानीला परवानगी दिल्यास रस्ते, सार्वजनिक सोसायटी तसेच पदपथावरही बकऱ्यांची कत्तल केली जाईल. कत्तलखान्याबाहेर अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे रक्त मिश्रीत दूषित पाण्यामुळे प्रदूषण होण्याची शक्यता आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच ऑनलाईन परवाने देताना पालिकेनं काय गोंधळ घातलाय हेदेखील याचिकाकर्त्यांनी पुराव्यानिशी हायकोर्टात सिद्ध केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Mumbai Local Train Updates: मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस, पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीला फटका, अंधेरी सबवेमध्ये पाच फूट पाणी
मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस, पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीला फटका, अंधेरी सबवेमध्ये पाच फूट पाणी
Petrol and Diesel Price: मोठी बातमी: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, नायराच्या पेट्रोल पंपांवर इंधन स्वस्त मिळणार, किती रुपये वाचणार?
मोठी बातमी: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, नायराच्या पेट्रोल पंपांवर इंधन स्वस्त मिळणार, किती रुपये वाचणार?

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Western Railway Monkey: माकड रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडून बसलं, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Western Railway Monkey: माकड रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडून बसलं, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Sanjay Raut: राजकीय भविष्यासाठी आम्हा सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज; ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ खासदार संजय राऊतांचा 'रोखठोक' नेमका कोणाकडे?
राजकीय भविष्यासाठी आम्हा सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज; ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ खासदार संजय राऊतांचा 'रोखठोक' नेमका कोणाकडे?
Vaibhav Sooryavanshi: 'बेबी बाॅस' वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे
'बेबी बाॅस' वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे
Ketan Agarwal Death Case : भरपावसात पोलिसांनी चेतनला लोहगडावर आणलं, क्राईम सीनच्या रिक्रिएशनला सुरुवात
भरपावसात पोलिसांनी चेतनला लोहगडावर आणलं, क्राईम सीनच्या रिक्रिएशनला सुरुवात
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
Nashik Crime: वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
Embed widget