एक्स्प्लोर

अंबरनाथमध्ये नागरिकांची गांधीगिरी, फेसबुकवर आवाहन करत बुजवले खड्डे

अंबरनाथ आणि बदलापूरच्यादरम्यान पडलेले खड्डे नागरिकांनी स्वतः बुजवल्याचा प्रकार समोर आला आहे. बदलापूरच्या महेश आपटे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

कल्याण : अंबरनाथ आणि बदलापूरच्यादरम्यान पडलेले खड्डे नागरिकांनी स्वतः बुजवल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत होता. यासाठी त्रस्त नागरिक फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आले आणि गांधीगिरी करत खड्डे बुजवले.

अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान अनेक ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यापासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र या खड्ड्यांकडे एमआयडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कुणीही लक्ष देत नसल्यानं नागरिक हैराण झाले आहेत.

अंबरनाथच्या चिखलोली भागात असलेल्या डी-मार्टसमोरही रस्स्त्यावर भलेमोठे खड्डे पडले होते. यातून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांनी फेसबुकवर आवाहन करून गांधीगिरी पद्धतीने स्वतः हे खड्डे बुजवले.

यासाठी बदलापूरच्या महेश आपटे यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे यात सहभागी झालेले सगळे नागरिक हे रोज नोकरी-धंद्यानिमित्त याच रस्त्यावरून प्रवास करणारे असून त्यांनी शनिवार-रविवारच्या सुट्टीचा उपयोग करत हे खड्डे बुजवले.

यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या शासकीय यंत्रणांच्या डोळ्यात मात्र जळजळीत अंजन घातलं गेलं असून आता तरी यंत्रणांना जाग येते का? हे पाहावं लागणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahuri byelection: राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
Mumbai Goregaon Crime : मुंबईच्या गोरेगावात दोन गटात तुफान राडा, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीजार्ज; 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावात दोन गटात तुफान राडा, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीजार्ज; 8 जणांना अटक

व्हिडीओ

Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील
Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Baramati Byelection : काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahuri byelection: राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
Rahul Gandhi on PM Modi: मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
Embed widget