एक्स्प्लोर

विशिष्ट पुस्तकं विकत न घेतल्याने विद्यार्थ्यांना शिक्षा, कल्याणमध्ये शाळेविरोधात पालकांचं आंदोलन

सेंट मेरी या शाळेने यंदा अवास्तव फी वाढ केली, तसंच स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं सोडून आम्ही सांगू तीच पुस्तकं विकत घ्या, असं फर्मान सोडलं.

कल्याण : शाळेने सांगितलेली पुस्तकं विकत न घेतल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण करत शिक्षा केल्याचा प्रकार कल्याणच्या सेंट मेरी शाळेत घडला आहे. याविरोधात आक्रमक झालेल्या पालकांनी शाळेविरोधात थेट पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका परिसरात ही सेंट मेरी शाळा आहे. या शाळेने यंदा अवास्तव फी वाढ केली, तसंच स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं सोडून आम्ही सांगू तीच पुस्तकं विकत घ्या, असं फर्मान सोडलं. याविरोधात पालक आक्रमक झाल्यानंतर शाळेने केडीएमसीच्या शिक्षण समितीच्या मध्यस्थीने नरमाईची भूमिका घेतली. मात्र काही दिवसातच ज्या विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकं आणली नाहीत, त्यांना शिक्षा करण्यास शाळेने सुरुवात केली.
अशाचप्रकारे दोन विद्यार्थ्यांना मारहाण आणि शिक्षा केल्यानंतर संतप्त पालकांनी थेट कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत शाळेविराधात मारहाण आणि बालअपराध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र शाळेची मुजोरी कमी झालेली नसल्याने आज सकाळी शाळेबाहेर पालकांनी आंदोलन केलं. शाळेने आपली भूमिका बदलली नाही, तर शाळेबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
तर शाळा प्रशासनाने मात्र आज शाळेला कुलूप लावत शाळा बंद केली. शाळेच्या सुरक्षारक्षकांना विचारलं असता शाळेत सध्या कुणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याचं त्यांनी सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खसादार श्रीकांत शिंदेंचा महाराष्ट्र दौरा जाहीर, 22 जिल्ह्यातील 70 विधानसभा मतदारसंघात जाणार, थेट कार्यकर्त्यांशी साधणार संवाद 
खसादार श्रीकांत शिंदेंचा महाराष्ट्र दौरा जाहीर, 22 जिल्ह्यातील 70 विधानसभा मतदारसंघात जाणार, थेट कार्यकर्त्यांशी साधणार संवाद 
Vasai Crime News: लग्नसोहळ्यानंतर मंडपातच वादाचे हिंसक रूप; मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल, दोन्ही गटांकडून गुन्हे दाखल, वसईत नेमकं काय घडलं?
लग्नसोहळ्यानंतर मंडपातच वादाचे हिंसक रूप; मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल, दोन्ही गटांकडून गुन्हे दाखल, वसईत नेमकं काय घडलं?
Todays Breaking News: अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
Todays Breaking News: अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
Ulhasnagar Crime News: बहिणीचा आंतरजातीय विवाह मेव्हण्याला खटकला अन्...; कामाच्या ठिकाणीच भाऊजीवर सपासप वार केले, उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार!
बहिणीचा आंतरजातीय विवाह मेव्हण्याला खटकला अन्...; कामाच्या ठिकाणीच भाऊजीवर सपासप वार केले, उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार!

व्हिडीओ

Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
RCB vs MI IPL 2026 : मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमकही झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमक झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?

Embed widget