एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पनवेलमधील शाळेकडून विद्यार्थिनींचा मानसिक छळ
पनवेल: एकीकडे देशाचे पंतप्रधान 'बेटी बचाव, बेटी पढाव'चा संदेश देत आहेत. तर दुसरीकडे काही शाळांनीच या मोहिमेला हरताळ फासायला घेतला आहे.
शाळेनं लादलेली बेकायदेशीर फी भरण्यास पालकांनी नकार दिला म्हणून, शाळेनं विद्यार्थिनीचा मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पनवेल जवळच्या खांदा कॉलनीतील सेंट जोसेफ शाळेत हा प्रकार घडला आहे.
खुशी सुकुम या विद्यार्थिनीला शाळेच्या रोशाला सामोरं जावं लागतं आहे. या प्रकरणी खुशीच्या वडिलांनी शाळेच्या उपसंचालकाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी या संपूर्ण प्रकरणावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement