एक्स्प्लोर

पनवेल-सीएसएमटी जलद, तर विरार-गोरेगाव उन्नत रेल्वे मार्ग होणार

रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे अधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते.

मुंबई : पनवेल-सीएसएमटी जलद रेल्वेमार्ग, विरार-गोरेगाव उन्नत रेल्वेमार्गांबाबत लवकरात सुरु प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुंबईकरांचा वेग आणखी वाढणार आहे. याशिवाय मेट्रो 4 चे आणखी पुढे दोन स्टेशन वाढवण्यात येणार आहेत. वडाळा-घाटकोपर-तीन हातनाका-कासारवडवली हा मेट्रोचा मार्ग होता, आता तो पुढे गायमुखपर्यंत वाढवला जाणार आहे. पियुष गोयल, रेल्वे अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री, पियुष गोयल आणि- रेल्वे अधिकारी यांच्या बैठकीतील निर्णय
  • MUTP 3 मधील प्रकल्पबाबत लवकरात लवकर निर्णय घेत प्रक्रिया सुरू केली जाईल
  • पनवेल-सीएसएमटी जलद रेल्वे मार्ग, विरार - गोरेगाव उन्नत रेल्वे मार्ग, पनवेल - कर्जत अतिरिक्त रेल्वे मार्ग
  • डोंबिवली, कल्याण अशा अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांची स्थिती सुधारवण्याबाबत निर्णय
  • रेल्वेच्या हद्दीत असलेली घरे, झोपड्या यांना पर्यायी SRA अंतर्गत घरे दिली जाणार, पुनर्वसनाचा प्रश्न मिटेल, रेल्वेची जागा मोकळी होईल, जी रेल्वेला वापरता येईल. हा निर्णय याआधी झाला होता. लवकरच अंमलबजावणीला सुरुवात करणार.
  • MMRDA बरोबरच्या बैठकीत बीकेसी प्रमाणे वडाळा विकसित हब करण्याचा निर्णय झाला. वित्तीय केंद्र, integrated transport hub करण्याचा निर्णय
  • भाईंदर हे खाडीवरील पुलाचे वसई - विरार भागाला जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
  • वडाळा - घाटकोपर - तीन हात नाका - कासारवडवली ही मेट्रो 4A पुढे गायमुखपर्यंत वाढवली जाणार
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?

Embed widget