एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

...तर मुख्यमंत्री होईन : पंकजा मुंडे

मुंबई : मी मुख्यमंत्रिपदाची दावेदार नाही. मात्र, पक्षाकडून कधी मुख्यमंत्रिपदासाठी विचारणा झाल्या, पक्षाचा आदेश डावलणार नाही, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.   "वादांपेक्षा मी कामाला अधिक महत्त्व देते. माझ्यावरील चिक्की घोटाळ्याचा आरोपही खेटा ठरला. एकनाथ खडसेंवरील आरोपांमध्ये तथ्य नाही. ते निर्दोष सिद्ध होऊन पुन्हा काम सुरु करतील." असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.   माझा कट्टावरील पंकजा मुंडे यांचे महत्त्वाचे मुद्दे-   - वादांपेक्षा कमांना महत्त्व देते - पंकजा मुंडे - पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी विचारल्यास, पक्षाचा आदेश डावलणार नाही - पंकजा मुंडे - मी मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार नाही - पंकजा मुंडे - बहुजनांवर आरोप होतात, हे नारायण राणेंचे मत चूक - पंकजा मुंडे - जनतेला त्यांच्या पायावर उभं करण्याकडे आमचं लक्ष - पंकजा मुंडे - भाजपमध्ये बहुजन नेत्यांची मोठी फळी - पंकजा मुंडे - चिक्की घोटाळ्याचा आरोप खोटा ठरला - पंकजा मुंडे - गोपीनाथ मुंडेंनी भाजपशिवाय दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा विचार केला नव्हता - पंकजा मुंडे - 24 तासांमधील 17 तास मी काम करते - पंकजा मुंडे - जलयुक्त शिवारावरुन मुख्यमंत्री आणि माझ्यात कुठलाही श्रेयवाद नाही - पंकजा मुंडे - दुष्काळाचे आभार, दुष्काळ आला नसता, तर काम करण्याची संधी मिळाली नसती - पंकजा मुंडे - शिवसेना-भाजपमध्ये मतभेद आहे, मात्र मनभेद नाहीत - पंकजा मुंडे - धनगर समाजाला आरक्षण मिळायला हवं - पंकजा मुंडे - विनायक मेटेंशी कसलाही वाद नाही, ते माझे सहकारी आहेत - पंकजा मुंडे - मी मंत्री आहे, तर मेटे यांचा छोटा पक्ष आमच्यासोबत, त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावंच, असं काही नाही - पंकजा मुंडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?Special Report Eknath Shinde  : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, म्हणून शिंदे नाराज?JOB Majha : जॉब माझा : भारतीय हवाई दल येथे विविध पदासाठी भरती : 26 Nov 2024Zero Hour : एकनाथ शिंदे काळजीवाहू, बदलेली देहबोली, नाराजीमुळे मुख्यमंत्री ठरेना?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget