एक्स्प्लोर

मुंबईत 35 च खड्डे, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचा पुनरुच्चार

मुंबई : 5 ऑक्टोबरची डेडलाईन सरली तरी मुंबईतले खड्डे बुजवण्यात पालिका प्रशासन पुन्हा अपयशी ठरलं आहे. हास्यास्पद बाब म्हणजे मुंबईत फक्त 35 खड्डे असल्याचा पुनरुच्चार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए. कुंदन यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्डयांच्या मुद्यावरुन सर्वपक्षीयांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली. गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांच्या मुद्यावरुन भाजपसह सर्वपक्षीयांनी सभात्याग केला होता. त्यावेळी प्रशासनानं 5 ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात जे जे पुलाजवळ खड्ड्यामुळे रिजवान खान नावाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार

पावसाळा संपला, हिवाळा सुरु झाला, तरी तापमानाचा पारा वाढतच गेला, मुंबईसह राज्यातील कोणत्या शहरात किती तापमान?

रामदासभाईंनी सुपाऱ्यांबद्दल बोलावं, कारण त्यांचा इतिहास आहे, दरेकरांचा हल्लाबोल, म्हणाले, भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या, हे खपवून घेणार नाही, महायुतीवर परिणाम होऊ शकतो 

रामदास कदमांचं बेजबाबदार वागणं चुकीचं, SIT लावा पण भाजपला दोष देऊ नका, दरेकरांचा इशारा, म्हणाले, फडणवीसांना संपवण्यासाठी कोण ताकद देत होतं?

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती

Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका

''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या

Embed widget