एक्स्प्लोर

मुंबई म्हाडाच्या 1194 घरांसाठी लॉटरीचा मुहूर्त ठरला

दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या 1194 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

मुंबई: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या 1194 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.  दिवाळी 7 नोव्हेंबरला आहे. म्हणजेच त्यापूर्वी म्हाडाची लॉटरी निघेल हे आता निश्चित झालं आहे. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निघेल असं सांगितलं होतं. कोकण मंडळाच्या घरांची लॉटरीची सोडत गेल्या महिन्यात निघाली. त्यावेळी प्रकाश मेहतांनी ही माहिती दिली होती. मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीकडे लक्ष असतं. परवडणारी घरं म्हणून म्हाडाच्या घरांकडे मुंबईकरांचा ओढा असतो.  मात्र गेल्या काही वर्षात म्हाडाच्या घरांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांना परवडतील अशा घरांची लॉटरी असेल. विशेष म्हणजे म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किंमती पाहता घराचं स्वप्न दुरापास्त होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे यंदा म्हाडाच्या लॉटरीत कमी किमतीची जास्त घरं ठेवण्यात आली आहेत. कोणत्या भागात किती घरं? उत्पन्न गट  ठिकाण - अँटॉप हिल, वडाळा, उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट, घरं - 278 किंमत - 30,71,000 ठिकाण - प्रतिक्षानगर, सायन, उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट, घरं - 83, किंमत - 28,70, 700 ठिकाण - प्रतिक्षानगर, सायन (RRकडून प्राप्त) उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट, घरं - 5 किंमत - 16,40,364 ठिकाण - पी.एम.जी.पी. मानखुर्द उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट, घरं - 114 किंमत - 27,26,757 ठिकाण - गव्हाणपाड, मुलुंड उत्पन्न गट - अल्प उत्पन्न गट घरं - 269 किंमत - 30,07,027 ठिकाण - सिद्धार्थनगर, गोरेगाव उत्पन्न गट - अल्प उत्पन्न गट घरं - 24 किंमत - 31, 85, 000 ठिकाण - पंतनगर, घाटकोपर उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट घरं - 2 ठिकाण - टागोरनगर, विक्रोळी उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट घरं - 7 ठिकाण - महावीरनगर उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट घरं - 170 किंमत 58,66,300 ठिकाण - पंतनगर OB-1, घाटकोपर उत्पन्न गट - उच्च उत्पन्न गट घरं - 2 ठिकाण - सहकारनगर उत्पन्न गट - उच्च उत्पन्न गट घरं - 8 ठिकाण - बदानी बोरी चाळ, परेल घरं - 68 33 (7) अंतर्गत प्राप्त घरं - 28 मुंबई म्हाडाच्या 1194 घरांसाठी लॉटरीचा मुहूर्त ठरला मुंबई म्हाडाच्या 1194 घरांसाठी लॉटरीचा मुहूर्त ठरला मुंबई म्हाडाच्या 1194 घरांसाठी लॉटरीचा मुहूर्त ठरला संबंधित बातम्या म्हाडा लॉटरी 2018, गरिबांसाठी घरांची संख्या जास्त!    म्हाडाला उपरती, यंदा स्वस्त घरांची संख्या जास्त!   30 वर्षांपासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना म्हाडाची घरं मिळणार 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : ...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
ढग आले दाटून, पाऊस आला धावून! तापमानात वाढ होत असताना राज्यात पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा
ढग आले दाटून, पाऊस आला धावून! तापमानात वाढ होत असताना राज्यात पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा
Uddhav Thackeray : घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक झाली, लोभापायी तो गेला; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बच्चू कडूंवर बोलले
घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक झाली, लोभापायी तो गेला; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बच्चू कडूंवर बोलले
Chhagan Bhujbal: राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....
राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : मोठी बातमी, अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
Ladki Bahin Yojana : ...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा, सरकारला संकटकाळात दिलासा
NEET UG Paper Leak :  नीट यूजी परीक्षेचा पेपर लीक होताच लातूरमध्ये साफसफाई सुरु, उद्योग भवनातील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश  
 लातूरच्या ट्युशन एरियावर प्रशासनाचा दणका, उद्योग भवन मधील क्लासेस, हॉस्टेल तात्काळ बंद करण्याचे आदेश
Pune Rain : पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
CET : राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचा खुलासा
राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये : राज्य सामाईक परीक्षा कक्ष
Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
Embed widget