एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाऊचा धक्का पुन्हा एकदा....
मुंबई, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय, ह्या गाण्यातून आरजे मलिष्काने मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. परंतु हे गाणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं. परंतु मुंबई महापालिका निवडणुकीआधी एबीपी माझाने 'भाऊचा धक्का' या कार्यक्रमातून शहरातील खड्ड्यांवर दृष्टीक्षेप टाकला होता. सहा महिन्यांपूर्वी दाखवलेले मुंबईतील खड्ड्यांची स्थिती सत्ता स्थापन झाल्यानंतरही जैसे थे आहे. पाहूया निवडणुकीपूर्वी मुंबईतील खड्ड्यांचा घेतलेला आढावा.....
मुंबई : मुंबई, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय, ह्या गाण्यातून आरजे मलिष्काने मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. परंतु हे गाणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं. परंतु मुंबई महापालिका निवडणुकीआधी एबीपी माझाने 'भाऊचा धक्का' या कार्यक्रमातून शहरातील खड्ड्यांवर दृष्टीक्षेप टाकला होता. सहा महिन्यांपूर्वी दाखवलेले मुंबईतील खड्ड्यांची स्थिती सत्ता स्थापन झाल्यानंतरही जैसे थे आहे. पाहूया निवडणुकीपूर्वी मुंबईतील खड्ड्यांचा घेतलेला आढावा.....
भाऊचा धक्का : भाऊसोबत मुंबईतील खड्ड्यांचं दर्शन
भाऊचा धक्का : सीप्झ पुलाखालचा खड्डा
भाऊचा धक्का : अंधेरी पूर्व इथल्या नटराज सिग्नलजवळचे खड्डे
भाऊचा धक्का : बिसलेरी जंक्शनवरच्या वळणावर उखडलेले रस्ते
भाऊचा धक्का : मिठी पुलावरचे म्हणजेच 'नो मॅन्स लॅण्ड'वरचे खड्डे
भाऊचा धक्का : खड्ड्यांपासून सुरुवात आणि खड्ड्यांनीच शेवट होणारा मानखुर्द घाटकोपर लिंक रोड
भाऊचा धक्का : पोकेमॉन गो विसरायला लावणार खड्डेमान खो
भाऊचा धक्का : लहानमोठ्या खड्ड्यांनी सजलेला एलबीएस मार्ग
भाऊचा धक्काः अमितराजसोबत बोरिवलीतील खड्ड्यांची सफर
भाऊचा धक्का : ठाकूर संकुलाच्या प्रवेशद्वारातच खड्ड्यांच्या पायघड्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement