एक्स्प्लोर

मुंबईकरांना आलिशान सफर, ओलाची BMW टॅक्सी लवकरच भेटीला

मुंबई : श्रीमंतीचं प्रतिक आणि आलिशान असलेली बीएमडब्लू कार आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणार आहे. बीएमडब्लू कार आता टॅक्सीच्या रुपात मुंबईच्या रस्त्यांवर धावाताना दिसणार आहे. 'बीएमडब्लू' आणि 'ओला'ने एकत्रित येऊन यासंदर्भात घोषणा केली आहे. 22 रुपये किलोमीटर दरानं ही गाडी ओलाच्या अॅपवर उपलब्ध होणार आहे. लाखो रुपयांची बीएमडब्लू कार खरं तर सामान्यांसाठी स्वप्न पण आता तुम्ही सुध्दा तिच्यातून फिरण्याचा आनंद घेऊ शकता. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुमध्ये ओला ही सेवा सुरु करणार आहे. त्यासाठी पुढील सहा महिन्यात एक हजार गाड्या रस्त्यावर उतरवल्या जातील. बीएमडब्लू गाडी विकत घेऊन टॅक्सीसाठी वापरणाऱ्यांसाठी खास सुविधा उपब्ध करुन दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
Gokul Election Result LIVE: गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
FDA Action: दसरा-दिवाळीतील मिठाईत भेसळ, 10 टन खवा जप्त! कर्नाटकवरून येणारी वाहनं थांबवली अन्...
दसरा-दिवाळीतील मिठाईत भेसळ, 10 टन खवा जप्त! कर्नाटकवरून येणारी वाहनं थांबवली अन्...
Gold Silver Rate: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा येणार चढ-उतार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा येणार चढ-उतार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
Kolhapur Firing News : कोल्हापूर हादरलं! जयसिंगपूरच्या दानोळीत दिवसाढवळ्या गोळीबार; सराईत गुन्हेगार महेश दळवी जागीच गतप्राण
कोल्हापूर हादरलं! जयसिंगपूरच्या दानोळीत दिवसाढवळ्या गोळीबार; सराईत गुन्हेगार महेश दळवी जागीच गतप्राण
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
Kolhapur Gokul Election Result: महायुती विरोधात समविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
महायुती विरोधात समविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
Embed widget