एक्स्प्लोर

राज्यात अवकाळी, सोशल मीडियावर 'हिव'साळी

राज्यभरात अवकाळी पावसाचा वर्षाव होत असताना, फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर पावसावरील ज्योक्सचा वर्षाव होत आहे.

मुंबई : राज्यभरात ओखी वादळाचा परिणाम दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून मोठ्या लाटा उसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. ओखी चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज मुंबईसह परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अशा परिस्थितीतही अनेकांच्या क्रिएटिव्हिटीला अर्थात प्रतिभेला धुमारे फुटले आहेत. राज्यभरात अवकाळी पावसाचा वर्षाव होत असताना, फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर पावसावरील ज्योक्सचा वर्षाव होत आहे. राज्य सरकारच्या मी लाभार्थी जाहिरातीचा वापर करुन अनेक खुमासदार आणि खुसखुशीत मेसेज शेअर केले जात आहेत. काही निवडक मेसेज शाळेतल्या मुलांना आणि सरकारी कामगारांना सुट्टी देताय मग आम्ही प्रायवेट वाले काय सुपरमॅन आहोत ? 😜😜 ----------------
Cyclone is not harmful for private sector's employee 😬😬😏😏😏 It's Only Harmful to Government Sectors and Education Sector 😄😄😄😄
----------------- अशोक सराफ यांनी चक्रीवादळ बाबत पूर्वीच भविष्यवाणी केली होती... (धुमधडाका) . . . . . विख्खी व्याख्ख्या ओख्खी ----------------- पूर्वीच्या पिढीपेक्षा 🌧🌨🌦 आताची पिढी जास्त पावसाळे ☔ पाहतेय...! 😜 पुन्हा पावसाळा आला... आता दिवाळी येणार.. परत बोनस. होय हे माझ सरकार  ...आम्ही लाभार्थी।😂😂 ----------------- डिसेंबर महिन्यात पाऊस. आजपर्यंत कोणत्याही सरकारने केलं नाही ते आज फक्त भाजप सरकारने केलं. होय हे माझं सरकार, मी लाभार्थी! ----------------- कुणाच्या पावसाच्या कविता टाकायच्या राहिल्या असतील तर टाकून घ्या पटकन... तो आलाय परत 🌨🌨🌨😉 ----------------- Meanwhile..... आम्ही शाळेत असताना ही वादळं कुठे मेलेली काय माहीत ???? 😜😬😩😬😩 ----------------- गंभीर प्रश्न . . . . . . . . . . . . सांताक्लॉज येणार आहे की गणपती 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 ----------------- मी काय म्हणतो यंदा विधीमंडळाच्या अधिवेशनाला हिवाळी म्हणणार की पावसाळी... की हिवसाळी? 🤔🤔🤔🤔 ----------------- प्रिय पाऊस ... . . . . . . . परत एकदा वांदे नको करूस.. काय ते एकदाच सांग.. स्वेटर घालू...की रेनकोट😁 😂😂😜😜😛😛😁😆😆😆🤣🤣 ----------------- आता नवीन ऋतु... . . . . . . . हिवसाळा..😀😀😀😀 ----------------- आमच्या नशिबी तावडेसारखा शिक्षणमंत्री सुद्धा नव्हता. साला, पडला पाऊस.... दे सुट्टी सुटला वारा.... दे सुट्टी 😜😜😜😜 -----------------
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget