एक्स्प्लोर

सध्या काँग्रेसमध्येच, पण भविष्यात सांगू शकत नाही : कृपाशंकर सिंह

कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील घरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती.

मुंबई : सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे, पण भविष्यातलं मी सांगू शकत नाही, असे विधान काँग्रेसचे मुंबईतले ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी केलं. आधीच कृपाशंकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले असताना, त्यांनी केलेल्या या सूचक विधानाने चर्चांना आणखीच बळ दिले आहे. कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. कालच या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे कृपाशंकर यांच्यावर भाजपची कृपा होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. त्याच प्रश्नाला विचारताना कृपाशंकर यांचं आजचं विधान महत्त्वाचं आहे. भाजपच्या ‘कृपा’दृष्टीचे कारण काय?
  • मुंबईच्या उत्तर भारतीय राजकारणातील प्रभावशाली नेते
  • बेहिशेबी मालमत्तेचे आरोप झाल्यावर राजकीय विजनवासात
  • विजनवासाच्या काळातही मतदारसंघातील संपर्क कायम
  • कृपाशंकरांचा कलिना विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात
  • युती न झाल्यास कृपाशंकरांमुळे भाजपकडे सबळ उमेदवार
  • उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातही कृपाशंकरांचं वर्चस्व
  • पूनम महाजन नसतील, तर कृपाशंकरांच्या नावाचा विचार होऊ शकतो
  • युती न झाल्यास कृपाशंकर उत्तर-पश्चिम मुंबईतही फायद्याचे ठरतील
  • शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांचा सामना करण्यास योग्य उमेदवार
  • गुरुदास कामतांच्या निधनानंतर काँग्रेसकडून संजय निरुपम उमेदवार असू शकतात
  • किर्तीकर, निरुपम यांच्या लढतीत कृपाशंकर तोडीस तोड ठरु शकतील
VIDEO : पाहा कृपाशंकर सिंग नेमकं काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Caste Validity Certificate Online Process: जात वैधता प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकी प्रोसेस काय?, A टू Z माहिती
जात वैधता प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकी प्रोसेस काय?, A टू Z माहिती
Parth Pawar NCP: मोठी बातमी! पार्थ पवार यांनी गेम फिरवला, 5 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघेंची मुंबईच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती; राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना पुन्हा मोठा झटका?
मोठी बातमी! पार्थ पवार यांनी गेम फिरवला, 5 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघेंची मुंबईच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती; राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना पुन्हा मोठा झटका?
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
Pune Crime History : गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Embed widget