एक्स्प्लोर

पावसाळ्यात ठाणे-पालघर-रायगडात धबधब्यांवर पर्यटनबंदी

ठाणे-पालघर-रायगड जिल्ह्यांतील धबधबे, तलाव आणि धरणांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

ठाणे : पावसाळी वातावरणात तुम्ही ठाणे, पालघर किंवा रायगडातील धबधब्यांवर फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमची निराशा होऊ शकते. ठाणे-पालघर-रायगड जिल्ह्यांतील धबधबे, तलाव आणि धरणांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यांतील धोकादायक पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिसरात जाण्यास मनाई घालण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत ही बंदी असणार आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरीत पावसात धरण-धबधब्यांवर पर्यटकांना प्रवेशबंदी
पालघर जिल्ह्यातही धबधबे, धरणांवर पुढील दोन महिने पर्यटन बंदी असणार आहे. दोनच दिवसांपूर्वी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील धबधबे-धरणांसारख्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. पर्यटनाचा आनंद घेण्याच्या नादात काही अतिउत्साही पर्यटकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे

Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद

इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

Embed widget