एक्स्प्लोर

संसदेत चर्चा सुरु, मात्र तरीही शिवसेनेत संभ्रम, व्हीप जारी केलाच नसल्याचा दावा

no confidence motion : अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला शिवसेना खासदारांनी गैरहजेरी लावली. मात्र शिवसेनेचा व्हीप कोणी जारी केला यावरुन आता सेनेतच संभ्रम आहे.

no confidence motion मुंबई: अविश्वास प्रस्तावावरुन शिवसेनेतील गोंधळ कायम आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला शिवसेना खासदारांनी गैरहजेरी लावली. मात्र शिवसेनेचा व्हीप कोणी जारी केला यावरुन आता सेनेतच संभ्रम आहे. व्हीप जारी करण्यावरुन शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचा व्हीप अस्तित्त्वातच नव्हता, कुणीतरी खोडसाळपणे खोटा व्हीप जारी केला, असं शिवसेनेचे प्रतोद, खासदार चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझाला सांगितलं. अविश्वास ठरावादरम्यान शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा रंगली होती. मग शिवसेना मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. काल विश्वासदर्शक ठरावावेळी सर्व खासदारांनी लोकसभेत उपस्थित राहावं यासाठी शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला होता. शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद चंद्रकांत खैरे यांच्या स्वाक्षरीने तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला होता. "अनिवार्य रुप से उपस्थित रहकर सरकार के पक्ष का समर्थन करें", अशी या व्हीपमधली शेवटची ओळ होती. मात्र आता हा व्हीप शिवसेनेने जारी केलाच नव्हता असं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. चंद्रकांत खैरे काय म्हणाले? शिवसेनेने कोणताही व्हीप जारी केला नव्हता. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. आज जो पक्षादेश आला तोच निर्णय झाला. त्यानुसार शिवसेना खासदार आजच्या कामकाजापासून दूर राहिले. अनुपस्थित राहिले.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
शिवाजी पार्क परिसरात पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलन सुरु, विद्यार्थी आणि पोलिस आमने सामने
शिवाजी पार्क परिसरात पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलन सुरु, विद्यार्थी आणि पोलिस आमने सामने
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Embed widget