एक्स्प्लोर

माझं मत कोणाला हे वेगळं सांगायला नको : नितेश राणे

'मी नारायण राणेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझं मत कोणाला गेलं हे वेगळं सांगायला नको, ते जगजाहीर आहे.’

मुंबई :  ‘नारायण राणेंचा स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आहे. मी नारायण राणेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझं मत कोणाला गेलं हे वेगळं सांगायला नको, ते जगजाहीर आहे.’ असं थेट वक्तव्य काँग्रेस आमदार नितेश राणेंनी केलं आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीवेळी नितेश राणेंनी भाजप उमेदवार प्रसाद लाड यांना मतदान केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. ‘नारायण राणेंनी निवडणूक लढवली नाही हेच यांच्यासाठी चांगलं झालं. नाहीतर आज अनेकांचे वस्त्रहरण झाले असते. राणेंना फक्त ८-९ मतं अधिक हवी होती. आमच्याकडे २५ मतं अधिक होती. राजन तेली चौथा उमेदवार असूनही राणेंनी त्याला निवडून आणलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी 8-9 मतं आणणं अवघड नव्हतं.’  असंही नितेश राणे यावेळी म्हणाले. दरम्यान नितेश राणेंनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही आहे. याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, ‘कारवाई करण्याची हिंमत तर करू देत, एवढे 'आदर्श' नेते असताना काय कारवाई करणार? महाराष्ट्राला चांगले विरोधी पक्षनेते लाभले आहेत. कमी बोलतात, पाहिजे तेवढंट बोलतात.’ असं म्हणत नितेश राणेंनी विखे-पाटलांवरही निशाणा साधला. काही जण आयुष्यभर पोलिंग एजंटच राहिले : नितेश राणे दरम्यान, यावेळी नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांवर देखील टीका केली. ‘काही जण आयुष्यभर पोलिंग एजंटच राहिले, आमदार होऊ शकले नाही. सचिवांना मतदानावर लक्ष ठेवावं लागणं हे दुर्दैवच.’ असं म्हणत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांवर निशाणा साधला. आमच्या दोन आमदारांनी उघडपणे विरोधी भूमिका घेतली : विखे-पाटील दरम्यान, याप्रकरणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नितेश राणेंवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ‘पक्षाच्या विरोधात ज्यांनी मतदान केलं त्यांच्यावर आवश्यक की कारवाई पक्ष करेल. याबाबत आम्ही पक्ष पातळीवर निर्णय घेऊ. जो पर्यंत पक्षात आहात तोवर अधिकृत उमेदवाराला मतदान करणे बंधनकारक आहे. आमच्या पक्षाच्या दोन आमदारांनी उघडपणे विरोधी भूमिका घेतली आहे.’ असं विखे-पाटील यावेळी म्हणाले. VIDEO :  संबंधित बातम्या : LIVE : विधानपरिषद पोटनिवडणुकीत मिलिंद नार्वेकर पोलिंग एजंट युतीच्या आमदारांचे 'लाड', पंचतारांकित 'ताज'मध्ये 'प्रसाद'

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget