एक्स्प्लोर

नाश्ता बनवण्यास नकार, भाचीकडून मावशीची हत्या

हत्ये प्रकरणी राबोडी पोलिसांनी स्वप्नाला अटक केली असून तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने स्वप्नाला न्यायालयीन कोठडी दिली आहे.

ठाणे : ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळचा नाश्ता बनवला नाही म्हणून चक्क भाचीनेच विकलांग मावशीच्या डोक्यावर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. यात हल्ल्यात मावशीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोपट परिसरातील विनायक भवन सोसायटीत शनिवारी पहाटे साडेसात वाजता ही घटना घडली. शोभा कुलकर्णी असे या मृत मावशींचे नाव असून त्या 75 वर्षांच्या होत्या. तर 45 वर्षीय आरोपी स्वप्ना कुलकर्णीस राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने स्वप्ना कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खोपट परिसारत विनायक भवन सोसायटीत शोभा गणेश कुलकर्णी (७५) आणि त्यांची भाची स्वप्ना सुधीर कुलकर्णी (४५) ह्या दोघी आपल्या परिवारासोबत एकत्र राहात असत. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शोभा यांनी स्वप्नाला नाश्ता बनवण्यास नकार दिला. या गोष्टीचा स्वप्नाला राग आला आणि तिने मावशीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. स्वप्ना एवढच करुन थांबली नाही तर मावशीच्या डोक्यावर धारधार चाकूने सपासप वार करत तीची हत्या केली. हत्ये प्रकरणी राबोडी पोलिसांनी स्वप्नाला अटक केली असून तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने स्वप्नाला न्यायालयीन कोठडी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule On Ajit Pawar Rakshabandhan: प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...
प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...
Ritu Tawde Mumbai Mayor: वारंवार वादात सापडणाऱ्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; थेट CPRO बदलण्याची मागणी
वारंवार वादात सापडणाऱ्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; थेट CPRO बदलण्याची मागणी
Devendra Fadnavis And Pratap Sarnaik: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; शिवसेना-भाजपमध्ये वाद?, नेमकं काय घडलं?
प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; शिवसेना-भाजपमध्ये वाद?, नेमकं काय घडलं?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?

व्हिडीओ

Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Floods Marathi News: ज्याची भीती होती, तेच झालं...नेपाळमध्ये 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले
ज्याची भीती होती, तेच झालं...नेपाळमध्ये 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले
MPSC Paper Leak: पेपरफुटीचा संशय येऊ नये म्हणून ऋतुजा पाटीलला दिलेला 'हा' सल्ला; समोर आलेल्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा, 10 प्रश्न...
पेपरफुटीचा संशय येऊ नये म्हणून ऋतुजा पाटीलला दिलेला 'हा' सल्ला; समोर आलेल्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा, 10 प्रश्न...
Toxic Box office collection: बॉक्स ऑफिसवर आलं ' Toxic' चं वादळ; ओपनिंग 100 कोटीने पण दुसऱ्याच दिवशी...; यशाच्या सिनेमानं दोन दिवसात किती कमावले?
बॉक्स ऑफिसवर आलं ' Toxic' चं वादळ; ओपनिंग 100 कोटीने पण दुसऱ्याच दिवशी...; यशाच्या सिनेमानं दोन दिवसात किती कमावले?
No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Embed widget