एक्स्प्लोर

जूनअखेर मध्य रेल्वेवर लोकल सुसाट धावणार

दरम्यान या नव्या ट्रॅकमुळे लोकल्सची वाहतूक संपूर्णपणे स्वतंत्र होणार असून एक्स्प्रेस गाड्यांमुळे लोकल्सना होणारा विलंब टळू शकणार आहे.

ठाणे : ठाणे-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सुरू असलेलं रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम जून 2019 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. रविवारी या कामाची रेल्वे अधिकाऱ्यांसह खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली. या मार्गिकेमुळे मुंबईकर लोकल प्रवाशांचा प्रवास लवकरच अधिक फास्ट होणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मुंब्रा स्थानकाजवळ खाडीत भराव टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र हा भराव खचून डंपर आणि अजस्त्र पायलिंग मशीन खाडीत बुडाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी आज या कामाची पाहणी केली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तिथे यापुढे दगडी चिरेबंदी टाकण्यात येणार आहे.तसेच या पुढे काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. शिवाय कामाचा वेग पाहता पुढील वर्षी जून अखेरपर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण होईल, असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान या नव्या ट्रॅकमुळे लोकल्सची वाहतूक संपूर्णपणे स्वतंत्र होणार असून एक्स्प्रेस गाड्यांमुळे लोकल्सना होणारा विलंब टळू शकणार आहे. मध्य रेल्वेवर फक्त ठाणे ते दिवा दरम्यान फास्ट लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या एकाच ट्रॅकवर धावत असून कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ल्यापर्यंत एक्स्प्रेस गाड्यांचा स्वतंत्र ट्रॅक अस्तित्वात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
झाडं तोडली हे मान्यच पण त्यापेक्षा हरित ऊर्जा महत्त्वाची, आपण 300 कोटी झाडं लावणार, प्रकल्पातून पर्यावरणाचे नुकसान नाही : चंद्रशेखर बावनकुळे
झाडं तोडली हे मान्यच पण त्यापेक्षा हरित ऊर्जा महत्त्वाची, आपण 300 कोटी झाडं लावणार, प्रकल्पातून पर्यावरणाचे नुकसान नाही : चंद्रशेखर बावनकुळे

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
Embed widget