एक्स्प्लोर

तटकरे कुटुंबातील वाद संपला : सुनील तटकरे

मुंबई : तटकरे कुटुंबातील वाद संपला आहे. राजकारणाताील महत्त्वाचे निर्णय मी घेईन, असे घरातील सर्वांनीच मान्य केले आहे, असे सांगत सुनील तटकरे यांनी कौटुंबिक वादावर भाष्य केलं. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर बोलत होते. म्हणून उमेदवारी यादी जाहीर केली : तटकरे मुंबई महापालिकेसाठी संजय निरुपम यांनी आघाडी करणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर, राष्ट्रवादीने यादी जाहीर केली. उमेदवारी यादी जाहीर करणं म्हणजे कुरघोडी नव्हे, असं सुनिल तटकरे म्हणाले. भाजप अनेकांचं स्वागत करण्यास उत्सुक राष्ट्रवादीला उमेदवारांची कमी नाही. एक एक जागेसाठी 10 ते 12 इच्छुकांची रांग असल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.  तसंच भाजप सध्या अनेकांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे.  राष्ट्रवादीवर त्यांचं विशेष प्रेम असल्याचा टोला तटकरे यांनी लगावला. विधानसभेवेळी राष्ट्रवादीने आघाडी तोडली नाही! राष्ट्रवादीबद्दल नेहमीच संभ्रम निर्माण केला जातो.  विधानसभेवेळी राष्ट्रवादीने आघाडी तोडली नाही असं दावा करत, काँग्रेसने आधीच उमेदवार यादी तयार केली होती, त्यामुळे अविश्वासाचं वातावरण झाल्याचं सुनील तटकरे यांनी केला. नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्याला नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्याला बसल्याचं सांगत सहकार क्षेत्रावरील कारवाईबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सहकारावर सूडबुद्धीने कारवाई करणं गैर असून सहकार क्षेत्राचं योगदान नाकारता येणार नाही, असं तटकरे म्हणाले. जेलमधील भुजबळांचा फोटो पाहून क्लेष : तटकरे दरम्यान छगन भुजबळ यांच्याबाबत विचारलं असता सुनील तटकरे म्हणाले की, "जेलमधील भुजबळांचा फोटो पाहून क्लेष झाला, परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे अधिक बोलू इच्छित नाही."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget