एक्स्प्लोर

शिवसेना-भाजपा चौकातल्या कुत्र्यांसारखे भांडतात : धनंजय मुंडे

मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजायची भाषा केली, पण वाघाच्या तोंडात आता दातच नसल्याचं म्हणत मुंडे यांनी सेनेची खिल्ली उडवली.

कल्याण : शिवसेना भाजपा हे गेल्या साडेचार वर्षांपासून सत्तेत एकत्र असले, तरी चौकातल्या कुत्र्यांसारखे भांडत असतात, अशी बोचरी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. अंबरनाथमध्ये झालेल्या पक्षाच्या परिवर्तन निर्धार मेळाव्यात मुंडे बोलत होते. राज्यात आणि केंद्रात हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत, मात्र अक्षरशः चौकात जशी कुत्र्यांची झुंबड उडते, तसे हे दोन पक्ष एकमेकांशी भांडतात, असं धनंजय मुंडे म्हणाले. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजायची भाषा केली, पण वाघाच्या तोंडात आता दातच नसल्याचं म्हणत मुंडे यांनी सेनेची खिल्ली उडवली. तर दुसरीकडे अंबरनाथ पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी असल्याचा मात्र धनंजय मुंडे यांना विसर पडला. कारण अंबरनाथ शहरात रस्ते, उद्यानं, रुग्णालयं, स्विमिंगपूल नसल्याची टीका करत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील हे याच टर्ममध्ये सलग दोन वेळा पालिकेचे बांधकाम सभापती होते, त्यामुळं मुंडेंनी टीका नेमकी कुणावर केली? अशी खसखस उपस्थितांमध्ये पिकली होती.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget