एक्स्प्लोर

मराठा आंदोलनकर्त्यांना सरकार खेळवतंय : अजित पवार

सरकारने मराठा आरक्षणाबाबत केवळ घोषणा केली मात्र प्रत्यक्ष कृती केली नाही. गेली चार वर्ष सरकार आंदोलनकर्त्यांना खेळवत असल्याचा आरोप अजित पवारांनी यावेळी केला.

मुंबई : मागील बारा दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आझाद मैदानात उपोषण करत आहेत. आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चालढकल करत असल्याचा आरोप अजित पवारांनी यावेळी केला.

सरकारने मराठा आरक्षणाबाबत केवळ घोषणा केली मात्र प्रत्यक्ष कृती केली नाही. गेली चार वर्ष सरकार आंदोलनकर्त्यांना खेळवत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून याठिकाणी आंदोलन सुरू आहे. मात्र याठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अधिवेशनात आम्ही पहिल्याच दिवशी आक्रमक होऊ, असा इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला.

मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मुंबईत असतात ते चर्चा करू शकले असते. मात्र हे सरकार असताना या कार्यकर्त्यांनी काळी दिवाळी साजरी केली. याबाबत आम्ही सरकारचा निषेध करतो. कोणतच सरकार 100% मागणी पूर्ण करू शकत नाही, पण काही मागण्या पूर्ण करू शकतो. आज सुभाष देशमुख उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले, आम्ही येणार म्हणून मंत्री आले का? हे कळलं नाही, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

निवडणूक जवळ आल्यामुळे राम मंदिराचा मुद्दा पुढे आला आहे. चार वर्षात सरकारला राम आठवला नाही, रामाला वनवासात पाठवलं. जनतेने या सरकारचा खरा चेहरा ओळखला पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती असली की सरदार पटेल पुतळा उभारला जातो, असं अजित पवार म्हणाले.

पिढ्यानपिढ्या शहरांची नाव आहेत. काही घटकांना वाटलं तरी तिथे भावनेचा प्रश्न वाटतो. बेरोजगारीचा प्रश्न आज महत्वाचा आहे. महाराष्ट्र पिछाडीवर आलं आहे. त्यामुळे सरकारने राज्याच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

CJP PM Modi and Sandeep Deshpande: झुरळांनी बेगॉनला हरवलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्ट
झुरळांनी बेगॉनला हरवलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्ट
Mumbai Tiranga Morcha: 'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget