एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांना निलोफर खान यांच्याकडून मानहानीची नोटीस, कोण आहेत निलोफर खान?

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची (Nawab Malik) कन्या निलोफर खान (Nilofer Malik Khan) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस धाडली आहे.

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची (Nawab Malik) कन्या निलोफर खान (Nilofer Malik Khan) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस धाडली आहे. फडणवीसांनी माझ्या कुटुंबावर खोटे आरोप लावले असा आरोप निलोफर खान यांनी लावला आहे. आता आम्ही या लढाईत मागे हटणार नाही अशी भावना निलोफर यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. निलोफर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट 5 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.  तर कायदेशीर नोटीसला कायदेशीर उत्तर दिले जाईल, अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे. 

निलोफर मलिक खान या नवाब मलिक यांच्या कन्या आहेत. त्यांचे पती समीर खान यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. निलोफर खान या सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. तसेच विरोधकांच्या टीकेला थेट उत्तरं देत असतात. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी म्हटलं की, ते माजी मुख्यमंत्री आहेत. जेव्हा कोणतीही गोष्ट ते बोलतील, तर तिची खातरजमा त्यांनी करणं आवश्यक आहेत. ते सातत्याने म्हणालेत की समीर खान यांच्याकडे ड्रग्ज सापडलं. पंचनाम्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमच्याकडे काहीही सापडलेलं नाही. त्यामुळे सातत्याने तुम्ही एकच आरोप करत आहात हे योग्य नाही. आम्ही त्यांना नोटीस पाठवली आहे. पाहुयात यावर त्यांचं काय म्हणणं आहे, असं  त्यांनी म्हटलं आहे. 

खोट्या नोटांच्या रॅकेटला तत्कालीन फडणवीस सरकारचा पाठिंबा, केसेस कमकुवत करण्यात वानखेडेंची मदत : नवाब मलिक

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस 
फडणवीसांनी देखील मलिकांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याची टीका केली होती. तसेच फडणवीसांनी निलोफर यांचे पती समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा दावा केला होता मात्र फडणवीसांनी केलेले आरोप पुर्णपणे चुकीचे असल्याचे निलोफर यांनी सांगितले होते. त्यावरून आता निलोफर यांनी फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा केला आहे आणि तशी नोटीस देखील त्यांनी फडणवीसांना पाठवली आहे.

Nawab Malik: ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? नवाब मलिकांचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांनी 'डुकराशी कुस्ती खेळू नये, हे मी आधीच शिकलो आहे. तुमच्या अंगाला घाण लागते, पण डुकराला ते आवडते' असे ट्वीट केले होतो. त्यावर निलोफर मलिक यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, "आयुष्यात एक बळीचा बकरा शोधू नका. आपण केलेल्या चुकांची फळ भोगायला तयार राहा" असे उत्तर दिले होते.  

देवेंद्र फडणवीसांना अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस, काय म्हणाले मलिक
मलिक म्हणाले की, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जावयाबाबत काही आरोप लावले होते. यामध्ये ते बोलले होते की समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडले होते. परंतु हे खोटं आहे त्यामुळे आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आहोत असं मी बोललो होतो.  त्यानुसार आज आम्ही नोटीस पाठवली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget