एक्स्प्लोर

हार्बर मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक, प्रवाशांचा मनस्ताप कायम

खरंतर मागील चार ते पाच दिवसांपासून हार्बर मार्गावरील प्रवाशांना या ना त्या कारणामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नवी मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांना आज (27 डिसेंबर) आणि उद्याही (28 डिसेंबर) मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण हार्बर लाईनवर दोन दिवसांचा तातडीचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. बेलापूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दुरुस्तीचं काम सुरु आहे. त्यामुळे हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत. खरंतर मागील चार ते पाच दिवसांपासून हार्बर मार्गावरील प्रवाशांना या ना त्या कारणामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उरण मार्गाच्या नुतनीकरणासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे नेरुळ ते पनवेल ही सेवा पूर्णपणे ठप्प होती. पण ही सेवा सोमवारी रात्री सुरु झाली. रडवणारी हार्बर, रखडणारी लोकल, रोजचीच मर-मर! मात्र मंगळवारी सकाळी बेलापूर स्टेशनमधील ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल पाच ते सहा तासांनी या मार्गावरील वाहतूक सुरु झाली. त्यात आणखी भर म्हणून आज आणि उद्या दुरुस्तीच्या कारणामुळे तातडीने मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचे आणखीच हाल होणार आहेत. दरम्यान, मेगाब्लॉक असल्याने काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्या उशिराने धावणार आहेत. पण वाहतूक पूर्णपणे बंद नसेल, असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं आहे. संबंधित बातम्या तब्बल पाच तासानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत हार्बर रेल्वे ठप्प, अधिकारी जापनीज लोकांसोबत हेरिटेज पाहण्यात व्यस्त हार्बर मार्गावर आज 13 तासांचा मेगाब्लॉक, 100 फेऱ्या रद्द हार्बर रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक, विशेष बसची सोय

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget