एक्स्प्लोर

नवी मुंबईचे महापौर राजीनामा देणार?

नवी मुंबई : नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव अमान्य केल्यास, राजीनामा देऊ, असं सुधाकर सोनावणे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत, त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव संमत केला. नवी मुंबईचे महापौर राजीनामा देणार? राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने अविश्वास ठरावाच्या बाजूने तर भाजपने तुकाराम मुंढेंच्या बाजूने मतदान केलं. आता हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव अमान्य केल्यास, राजीनामा देऊ असं आता सुधाकर सोनावणे यांनी म्हटलं आहे. संबंधित बातम्या 'तुकाराम मुंढेंचा स्वभाव अहंकारी' आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढेंच्या Exclusive मुलाखतीतील 10 मुद्दे

आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे राष्ट्रवादी काँग्रेसने हाकलेले कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
Bombay High Court : 'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', सरकारच्या निर्णयांचा विरोध, घोषणाबाजीमुळं हद्दपार करता येणार नाही, मुंबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', राजकीय पक्षाच्या नेत्याची हद्दपारी रद्द, मुबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget