एक्स्प्लोर

मीडियात चमकणं एवढंच तुकाराम मुंढेंचं काम, नवी मुंबईच्या महापौरांची टीका

नवी मुंबई : शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेल्या बस भाडेवाढ प्रकरणावरुन पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंविरोधात पुण्यातही आंदोलनं सुरु झाली आहेत. या सर्व प्रकरणावरुन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनीही तुकाराम मुंढेंवर टीकास्त्र सोडलं आहे. पीएमपीएमएमलच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळण्याआधी तुकाराम मुंढे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. तेव्हाही लोकप्रतिनिधींनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडला होता. लोकप्रतिनिधींना तुच्छ समजणे, सभागृहाने घेतलेले निर्णय डावलणे, स्वत:ला काहीतरी विशेष समजत मनमानी निर्णय घेणे, काम न करता फक्त मीडियामध्ये चमकणे, एवढंच तुकाराम मुंढेंना जमतं, अशी टीका नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी केली. शिवाय, एका चांगला अधिकारी अहंकारामुळे वाया जात असल्याचेही सुधाकर सोनवणे यांनी म्हटले आहे. नवी मुंबईनंतर पुण्यातील लोकप्रतिनिधी तुकाराम मुंढेंच्या मनमानी कारभाराला कंटाळून मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत. पुण्यामध्ये सत्ताधारी भाजपची एकहाती सत्ता आहे. "विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांच्याकडे परिवहन विभाग असल्याने त्यांचा रोज पालिकेतील लोकप्रतिनिधींशी संपर्क येत नाही. तरीही पुण्याचे महापौर त्यांच्या बदलीची मागणी करीत आहेत. हे पाहिले तर नवी मुंबईच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्तावाप्रकरणी चुकले काय?", असा सवालही महापौर सुधाकर सोनवणेंनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Taj Hotel Threat Call : दाऊदने बॉम्ब ठेवलाय; मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बची धमकी, पोलीस कंट्रोलला रात्री 12.13 वाजता कॉल, पुढे काय घडलं?
दाऊदने बॉम्ब ठेवलाय; मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बची धमकी, पोलीस कंट्रोलला रात्री 12.13 वाजता कॉल, पुढे काय घडलं?
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच पती म्हणाला...; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?
हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच पती म्हणाला...; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?
Vinayak Raut : गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Maharashtra Farmers: आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
Pune Crime News: नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
Embed widget