एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी मुंबई महापालिकेकडून दिवाळी बोनसची घोषणा
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेनं कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची भेट जाहीर केली आहे. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 16 हजार दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.
पालिका कर्माचाऱ्यांसोबतच कंत्राटी कामगारांना देखील 8 हजार 500 रूपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिकेतील 3 हजार 799 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement