एक्स्प्लोर

नवी मुंबईत अळ्यांचा उच्छाद, अंगाला खाज आणि लाल डाग, नागरिक त्रस्त

रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर या अळ्या पडत आहेत. त्यामुळे अचानक शरीराला खाज सुटते आणि लाल डाग पडतात.

नवी मुंबई : झाडांवर अळ्या, भिंतींवर अळ्या, एवढंच काय हवेत अळ्या, नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात अळ्यांनी उच्छाद मांडला आहे. रेल्वे स्टेशन ते सेक्टर 50 कडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र अळ्या दिसत आहेत. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर या अळ्या पडत आहेत. त्यामुळे अचानक शरीराला खाज सुटते आणि लाल डाग पडतात. परिसरातील अनेक झाडांवर या किड्यांनी बस्तान बसवलं आहे. त्यामुळे या अळ्या अंगावर पडत असल्याने दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता बळावली आहे. या परिसरातील नागरिकांनी तसंच लोकप्रतिनिधींनी महापालिकेकडे याबाबत तक्रारही केली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची पाहणी केली. नवी मुंबईत सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे. याच बदलत्या वातावरणामुळे सीवूड्समध्ये अचानक अळ्यांची संख्या वाढल्याचं बोललं जात आहे. या अळ्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची गरज आहे. अन्यथा या अळ्या नवी मुंबईकरांच्या घरादारात कधी घुसल्या कळणारही नाही.

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget