एक्स्प्लोर

Nashik Woman Ablaze : लासलगाव जळीतकांड प्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात

लासलगाव जळीतकांड प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत, लग्नाला नकार दिल्यानं पीडित महिलेनं जाळून घेतल्याचा आरोपीचा दावा

नाशिक : वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळून तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नाशिक जिल्ह्यातही अशीच घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये बसस्थानकाजवळ शनिवारी संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. जळीत प्रकरणात मुख्य आरोपीला येवला येथून अटक करण्यात आलीय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं आहे. या व्यतिरीक्त दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान लग्नाला नकार दिल्यानं पीडित महिलेनं जाळून घेतल्याचा दावा आरोपीने केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बस स्थानकाजवळ उभी होती, त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या तीन जणांसोबत तिचा काहीतरी वाद झाला. विशेष म्हणजे वादानंतर महिलेने स्वतःच्या गाडीतून यावेळी पेट्रोलचा कॅन काढला आणि संशयितांसोबत झालेल्या झटापटीत पेट्रोलचा भडका उडाला. मात्र आग कुणी लावली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेत महिला 67 टक्के भाजली आहे. घटनेनंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला. उपस्थित नागरिकांच्या मदतीने पीडित महिलेला तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र पुढील उपचारासाठी तिला मुंबईच्या भायखळा येथील मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. Nashik | लासलगाव जळीतकांडातील आरोपीचा व्हिडीओ व्हायरल, पीडितेनं स्वतःला पेटवून घेतल्याचा दावा दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि त्यानंतर नाशिकमध्ये शनिवारी मुक्कामी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची भेट घेत तिची विचारपूस केली. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शासन झालेच पाहिजे, मात्र सध्या ही महिला वाचणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. बाटलीत पेट्रोल मिळणे हा अपराधच असून असं पेट्रोल पंपावर होत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. Nashik | लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडितेला उपचारासाठी मुंबईत हलवलं, प्रकृती गंभीर | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget